Dictionaries | References म मिजास Script: Devanagari See also: मिजाज Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मिजास कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | see : गर्व, बडाय, घमेंड Rate this meaning Thank you! 👍 मिजास मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि. अभिमान , ऐट , डौल , ताठा , तोरा , दिमाख , रुबाब . Rate this meaning Thank you! 👍 मिजास महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. दिमाख ; ताठा ; ऐट ; डौल ; अभिमान ; तब्येत ; प्रकृति . बुद्धि . तस्मात याची मिजाज कायम नाहीं . - ख ८ . ३९१५ . [ अर . मिझाज ] म्ह० मिजाज - स बादशहाची आणि अवलाद भडभुंजाची . ( वाप्र . )०जाणें इतराजी होणें .०ठेवणें राखणें - तब्येत सांभाळणें . मिजाशींत येणें चढणें - गर्वानें फुगणें ; डौलांत असणें . सामाशब्द -०खुशी स्त्री. खुशाली .०खोर दार मिजाजी शी सी - वि . मिजाशीनें वागणारा ; चढेलपणानें किंवा प्रतिष्ठितपणानें वागणारा ; गर्विष्ठ . नाजुक प्रकृतीचा ; तब्यती ; लहरी . डामडौलाचें ; थाटमाटाचें .०मान्दगी स्त्री. प्रकृतीचें अस्वास्थ्य . राजाची व रघोत्तमराव यांचेही मिजाजमान्दगीकरितां राहिले . - रा ५ . १५७ . मिजाण स्त्री . तब्यत ; प्रकृति . चोखंदळपणा ; लहर . [ फा . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP