Dictionaries | References

घमंडा

   
Script: Devanagari

घमंडा

   घमंडानंदन
   [हि. घमंड=गर्व] १. केवळ आपल्‍या पोटाची व्यवस्‍था पाहणारा
   बेपर्वा, घमेंडी माणूस
   गर्विष्‍ठ मनुष्‍य. ‘आतां एखाद्या घ्‍ज्ञमंडानंदनाची साक्ष दिली पाहिजे.’-गुप्तमंजुष. २. बढाईखोर. ‘पेनिलोप राणीच्या पाणिग्रहणार्थ जमलेल्‍या राजपुत्रांप्रमाणें घमंडानंदन आहेत.’ -ब्रावि ३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP