Dictionaries | References ल लेंडी Script: Devanagari See also: लेंडओहळ , लेंडवोहळ , लेंडि , लेंडिया Meaning Related Words लेंडी हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : लेंड़ी लेंडी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun बोकडी, मेंढरे, हुंदीर, ऊंट, बी हांची विश्टा Ex. मेंढराचीं लेंडां शेता खातीर खूब उपेगी आसतात ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:लेंडकी लेणीWordnet:asmলাদ bdजुनारनि खि बोरमा gujલીંડી hinलेंड़ी kanಪಿಕ್ಕೆ kasمٮ۪نٛگَن malകാഷ്ടം marलेंडी mniꯃꯊꯤ nepबड्कुम्लो oriଲଣ୍ଡି panਮਿੰਗਣ sanशकम् tamஆட்டுப்புழுக்கை telపెంటిక urdمینگنی , بیٹ , لینڑی noun घट जाल्ल्या गुवाची गुळी Ex. भुरगो लेंडी हागता ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:लेंडोWordnet:benন্যাড় gujલેંડી hinलेंड़ी kanಕಕ್ಕಸು malമുക്കി വിസര്ജ്ജിക്കക്ല് marलेंड oriଲଣ୍ଡି panਲੀਂਡੀ tamலேன்டி telమలవిసర్జనచేయటం urdلیڑی लेंडी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The member of a barrea Palmyra analogous to the fruit-receptacle of the fruit-bearing Palmyra. 5 A young or diminutive marigold; having but one corolla or row of petals. लेंड्या गाळणें -टाकणें -हगणें To funk; to falter, fail, quail, yield from fear or the sense of weakness; timore ventrem laxare. लेंडी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A lump of the dung (of sheep, &c.). लेंडी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun शेळी,उंदीर इत्यादिकांच्या विष्ठेची लहान गोळी Ex. माळा बरेच दिवस स्वच्छ न केल्याने त्यावर उंदराच्या लेंड्या साचल्या होत्या ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmলাদ bdजुनारनि खि बोरमा gujલીંડી hinलेंड़ी kanಪಿಕ್ಕೆ kasمٮ۪نٛگَن kokलेंडी malകാഷ്ടം mniꯃꯊꯤ nepबड्कुम्लो oriଲଣ୍ଡି panਮਿੰਗਣ sanशकम् tamஆட்டுப்புழுக்கை telపెంటిక urdمینگنی , بیٹ , لینڑی See : लेंड लेंडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. एक झाड . याच्या दोन जातीः - काळी व पांढरी . या झाडाची पाने उंबराच्या पानासारखी असतात . स्त्री. पांघरण्याचे लोंकरीचे वस्त्र . [ सिं . ]स्त्रीपु . लेंडओहळ पहा . नाला ; ओहळ ; पर्ह्या . लेंडिये आला लोंढा । न मनी वाळुवेचा वरवंडा । । - ज्ञा १३ . ६९३ . स्त्री. ( शेळी , उंट , बकरा , घोडा , घूस , उंदीर इ० ची ) विष्ठेची लहान गोळी .मळाचा जमलेला खडा ; लेंड .घोड्याचे खोगीर पुढे सरकूं नये म्हणून जो शेपटीच्या खालून घातलेला पट्टा त्याला बांधितात तो .खोगिरास पुढच्या अंगास असणारा घोरबंद .वांझोट्या अगर नर जातीच्या ताडाला शेंगेसारखी एक अवयव येतो तो .एकेरी मखमलीचे फू . [ लेंड ] लेंड्या गाळणे - टाकणे - हगणे - भयाने गर्भगळित होणे ; भीतीने गाळण उडणे ; फार घाबरणे ; भिणे .०खत न. बकर्यामेंढ्याचे खत .०च्याक स्त्री. ( अशिष्ट ) धनधान्याची समृद्धि ; चंगळ ; भरभराट .०तलाव पु. ( व . ) गांवांतून घाण पाणी वाहून बनलेला तलाव .०पिंपळी स्त्री. उंदराच्या लेंडीच्या आकाराची एक शेंग . ही औषधी आहे .०प्रसाद पु. चाबूक किंवा छडी मारतांच हगणारा घोडा ; वाईट घोडा . लेंड्याताड पु . फळ न येतां नुसत्यां लेंड्याच येतात असा ताड ; नर ताड . लेंडुरी स्त्री . लेंडीनाला ; फक्त पावसाळ्यांत वाहणारा ओढा . लेंडूक न . मनुष्य , कुत्रा इ० ची केळ्याच्या आकारासारखी पडलेली विष्ठा . लेंडोर रा रें न . लेंड्यांचा समुदाय ; लेंड्या ; लेंडोरा आगी धूमावधि । कां अपाना आंगी दुर्गंधि । - ज्ञा १८ . ६८५ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP