Dictionaries | References ध धमाटा Script: Devanagari See also: धमाटो Meaning Related Words धमाटा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 धमाटा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( कु . ) १ गुराखी लोक आपल्या हातावर गोंवरी किंवा सशाच्या लेंडी इच्या विस्तवाने डाग घेतात तो . २ मनगटावर भाजून काढून घेतलेला फोड . [ सं . ध्मा ] पु. रट्टा ; तडाखा ; धपाटा . [ ध्व . धम + आटा प्रत्यय ] पु. रट्टा ; तडाखा ; धपाटा . [ ध्व . धम + आटा प्रत्यय ] पु. ( कु . ) १ गुराखी लोक आपल्या हातावर गोंवरी किंवा सशाच्या लेंडी इच्या विस्तवाने डाग घेतात तो . २ मनगटावर भाजून काढून घेतलेला फोड . [ सं . ध्मा ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP