Dictionaries | References ल लेंडवोहळ Script: Devanagari See also: लेंडओहळ , लेंडि , लेंडिया , लेंडी Meaning Related Words लेंडवोहळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्रीपु . लहान ओघळ ; लहान ओढा ; पर्ह्या . गांवीचे होते लेंडवोहळ । गंगेसि मिळतां गंगाजळ । - व्यं ३४ . लेंडकी - स्त्री . चरकांतून पिळून काढलेला ऊंस ; चिपाड . लेंडक्या , लेंडकवळ्या , लेंडूकवळ्या - पु . एकदां चरकांतून पिळून निघालेले कांडे पुन्हां चरकांत लावणारा . लेंडपटार्या - वि . ( व . ) बेशरम ; निर्लज्ज . त्याला एकदां घालवून दिले होते तरी तो लेंडपटार्यासारखा त्यांच्या घरी गेलाच . लेंडपेंड - पुन . दागदागिने ; नटण्याच्या उपयोगाचे जिन्नस . [ लेंड द्वि . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP