Dictionaries | References

लेंडी

   
Script: Devanagari
See also:  लेंडओहळ , लेंडवोहळ , लेंडि , लेंडिया

लेंडी

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

लेंडी

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  बोकडी, मेंढरे, हुंदीर, ऊंट, बी हांची विश्टा   Ex. मेंढराचीं लेंडां शेता खातीर खूब उपेगी आसतात
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  घट जाल्ल्या गुवाची गुळी   Ex. भुरगो लेंडी हागता
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:

लेंडी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   The member of a barrea palmyra analogous to the fruit-receptacle of the fruit-bearing palmyra. 5 A young or diminutive marigold; having but one corolla or row of petals. लेंड्या गाळणें -टाकणें -हगणें To funk; to falter, fail, quail, yield from fear or the sense of weakness; timore ventrem laxare.

लेंडी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A lump of the dung (of sheep, &c.).

लेंडी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  शेळी,उंदीर इत्यादिकांच्या विष्ठेची लहान गोळी   Ex. माळा बरेच दिवस स्वच्छ न केल्याने त्यावर उंदराच्या लेंड्या साचल्या होत्या
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : लेंड

लेंडी

  स्त्री. एक झाड . याच्या दोन जातीः - काळीपांढरी . या झाडाची पाने उंबराच्या पानासारखी असतात .
  स्त्री. पांघरण्याचे लोंकरीचे वस्त्र . [ सिं . ]
   स्त्रीपु . लेंडओहळ पहा . नाला ; ओहळ ; पर्‍ह्या . लेंडिये आला लोंढा । न मनी वाळुवेचा वरवंडा । । - ज्ञा १३ . ६९३ .
  स्त्री. 
   ( शेळी , उंट , बकरा , घोडा , घूस , उंदीर इ० ची ) विष्ठेची लहान गोळी .
   मळाचा जमलेला खडा ; लेंड .
   घोड्याचे खोगीर पुढे सरकूं नये म्हणून जो शेपटीच्या खालून घातलेला पट्टा त्याला बांधितात तो .
   खोगिरास पुढच्या अंगास असणारा घोरबंद .
   वांझोट्या अगर नर जातीच्या ताडाला शेंगेसारखी एक अवयव येतो तो .
   एकेरी मखमलीचे फू . [ लेंड ] लेंड्या गाळणे - टाकणे - हगणे - भयाने गर्भगळित होणे ; भीतीने गाळण उडणे ; फार घाबरणे ; भिणे .
०खत  न. बकर्‍यामेंढ्याचे खत .
०च्याक  स्त्री. ( अशिष्ट ) धनधान्याची समृद्धि ; चंगळ ; भरभराट .
०तलाव  पु. ( व . ) गांवांतून घाण पाणी वाहून बनलेला तलाव .
०पिंपळी  स्त्री. उंदराच्या लेंडीच्या आकाराची एक शेंग . ही औषधी आहे .
०प्रसाद  पु. चाबूक किंवा छडी मारतांच हगणारा घोडा ; वाईट घोडा . लेंड्याताड पु . फळ न येतां नुसत्यां लेंड्याच येतात असा ताड ; नर ताड . लेंडुरी स्त्री . लेंडीनाला ; फक्त पावसाळ्यांत वाहणारा ओढा . लेंडूक न . मनुष्य , कुत्रा इ० ची केळ्याच्या आकारासारखी पडलेली विष्ठा . लेंडोर रा रें न . लेंड्यांचा समुदाय ; लेंड्या ; लेंडोरा आगी धूमावधि । कां अपाना आंगी दुर्गंधि । - ज्ञा १८ . ६८५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP