|
पुष्पासन आशय आधानी अनेक लहान फुले धारण करणारा अक्षाचा लांबट, सपाट, खोलगट किंवा फुगीर भाग, उदा. सूर्यफूल कुल कित्येक कवकांत आढळणारा बीजुकधारी भआग उदा. पीठिका, धानीफल, पलिघा, शैवाकातील प्रजनी जनक, बीजकाधानी, पुष्पस्थली काही शेवाळीतील जननेंद्रिये धारण करणारा अवयव, नेचांतील बीजुककोश धारण करणारी आधारबूत संरचना Torus, placenta, stroma, soredium, pycnidium.
|