Dictionaries | References

खोगीर

   
Script: Devanagari

खोगीर     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : नमदा, चारजामा

खोगीर     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  घोड्यांच्या, उंटाच्या, बी फाटीर बांदिल्ली गादी   Ex. ताणें घोड्याचे खोगीर सकयल दवरलें
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdगादि
benজিন
gujજીન
hinज़ीन
malപര്യാണം
marखोगीर
mniꯁꯥꯕꯟ
nepजीन
oriଜୀନ
panਕਾਠੀ
sanपर्याणम्
tamசேனம்
telగుర్రపుజీను
urdزین , کاٹھی , پالان چارجامہ
noun  हतयाचे फाटीर बांदपाची गादी   Ex. माहूत हतयाचे फाटीर खोगीर चडयता
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinगदला
kasگدیٖلہٕ تکیہِ
oriପଲାଣ
tamசப்பரமஞ்சம்
urdگدلا

खोगीर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
blame or burden upon.

खोगीर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
n m  A cushion used as a saddle.
खोगीर लादणें   To lay some (undeserved) blame or burden upon.

खोगीर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  घोड्यावर नीट बसता यावे ह्यासाठी त्याच्या पाठीवर घालावयाचे विशिष्ट प्रकारचे लोकरी किंवा कातडी आसन   Ex. राजाच्या घोड्याचे खोगीर खूपच मौल्यवान होते.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
पलाण जीन
Wordnet:
bdगादि
benজিন
gujજીન
hinज़ीन
kokखोगीर
malപര്യാണം
mniꯁꯥꯕꯟ
nepजीन
oriଜୀନ
panਕਾਠੀ
sanपर्याणम्
tamசேனம்
telగుర్రపుజీను
urdزین , کاٹھی , پالان چارجامہ

खोगीर     

पुन . पलाण ; घोड्यावर घालावयाचें ( कापडी , चामडी ) जीन . ( फा . खोगीर ) ( वाप्र .) वर - लादणें - चढविणें , ठेवणें - १ घोड्यावर जीन ठेवणें , कसणें . २ ( ल .) एखाद्यावर दोष लादणें ; ठपका वेणें . ३ पोशाख चढविणें . ' पांच सा मिनिटांत जेवण उरकायचें कीं लगेच खोगीर हापीसचा रास्ता !' - फाटक नाट्यछटा . सामाशब्द -
०भरती  स्त्री. १ अवजड व कुचकिंमतीच्या वस्तु ; क्षुद्र माणसें व निरुपयोगी पशु ; निव्वळ जागा भरुन काढण्यासाठीं ठेवलेल्या वस्तु , प्राणी ; बाजाराबुणगे . २ ( घोड्याऐवजी जीन मोजणें ) गफलतीनें किंवा लबाडीनें एकत्र केलेल्या घोड्यांचा जमाव ( मोठें व लहान , मजबुत व लुकडे किंवा खोगीर चढविलेला वाटेल तसा घोडा अथवा प्राणी ). ( पूर्वी स्वारांच्या गणतीच्या वेळीं खरे शिपाई जेव्हा एखाद्या सरं जामी सरदाराजवळ नसत . तेव्हा तो घोड्यांच्या ऐवजीं खोगीर दाखवून वेळ मारुन नेत असे त्यावरुन किंवा खोगिराच्या पोटांत चिंध्या . इ० निरुपयोगी वस्तुंच फार असतात त्यावरुन .)

खोगीर     

खोगीरभरती
पूर्वी सरंजामदारांना घोड्यांच्या संख्येवरून खर्च देत. तेव्हां घोड्यांची ठराविक भरती करण्यासाठी लबाडीने रिकामी खोगीरे दाखवीत व घोडे बाहेर गेले आहेत असे सांगत. यावरून निरुपयोगी, कुचकामाच्या वस्‍तूंचा माणसांचा संग्रह. (खोगीर मऊ व फुगीर व्हावे म्‍हणून आंत चिंध्या व इतर रद्दी भरीत
त्‍यावरूनहि वाक्‍प्रयोग असेल.) ‘निजामाच्या फौजेत चांगलं लढवय्ये असे थोडे होते, खोगीरभरतीच फार होती.’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP