Dictionaries | References

वस्त्र

   
Script: Devanagari

वस्त्र     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : पोशाक, कपड़ा

वस्त्र     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : भेस

वस्त्र     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Hence To dismiss or discharge generally. वस्त्र होणें in. con. To get a good appointment or place: also, ironically, to be dismissed from a good place. वस्त्रांतर होणें g.of s. To shift or change one's dress.

वस्त्र     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Cloth; an article of apparel; dress.

वस्त्र     

ना.  कापड , पट , प्रावरण , वसन ;
ना.  कपडा , पोषाख ( कापड , वस्त्र , हे शब्द प्राय ; न शिवलेल्या . उदा , धोतर , सडी , उपरणे , कापडाच्या बाबतीत वापरतात .

वस्त्र     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : पोशाख, कापड

वस्त्र     

 न. 
कापूस , रेशीम , लोंकर इ० चे कापड .
कपडा ; अंगावर घेण्याची , नेसण्याची वस्तु ; प्रावरण ; चिरगूट .
पोषाख . म्ह०
लाभ पांचाचा आणि वस्त्र दाहांचे .
वस्त्राआड जननागवे .
देवास वाहतात ती सूत पुतळी . [ सं . ] ( वाप्र . )
०आड   - लज्जारक्षणासाठी नेसणे . जुनेर आड करुन चार लोकांत कसे बरे यायचे बाहेर ! - एकचप्याला . एका वस्त्राने निघणे - ( अंग शब्दाच्या पोटांत ) एका अंगवस्त्राने निघणे पहा . वस्त्रे देणे - दिवाणगिरी इ० चा अधिकार देणे . काळी वस्त्रे देणे - पदच्युत करणे ; काढून टाकणे . ( शब्दशः व ल ) . वस्त्रे होणे -
करणे   - लज्जारक्षणासाठी नेसणे . जुनेर आड करुन चार लोकांत कसे बरे यायचे बाहेर ! - एकचप्याला . एका वस्त्राने निघणे - ( अंग शब्दाच्या पोटांत ) एका अंगवस्त्राने निघणे पहा . वस्त्रे देणे - दिवाणगिरी इ० चा अधिकार देणे . काळी वस्त्रे देणे - पदच्युत करणे ; काढून टाकणे . ( शब्दशः व ल ) . वस्त्रे होणे -
अधिकार प्राप्त होणे .
( विपरीतल . ) अधिकारावरुन दूर होणे . वस्त्रांतर होणे - करणे - पोषाख बदलणे .
०गाळ   गाळीव वि . कपड्यांतून गाळून घेतलेले .
०गोपन  न. एक कला ; वस्त्रे नेहमी नवी राहतील अशा युक्तीने ठेवणे .
०परिधान  न. पोषाख चढविणे , करणे .
०पात्र  न. नेहमीच्या व्यवहारांतील भांडी , कुंडी , कपडे लत्ते इ० ; सामानसुमान .
०प्रावरण  न. ( व्यापक ) कपडालत्ता ; वापरण्याचे कपडे .
०प्रासाद  पु. तंबू . वस्त्रप्रासादी शुभशयनी जातांचि भागला पहुडे । - मोकर्ण ३९ . ४ .
०लोचन  न. ( प्र . ) वस्त्रलुंचन ; वस्त्रे लुबाडणे , चोरुन नेणे ; नागविणे .
०विलास वि.  नटवा ; उंची ; सुंदर पोषाख करण्यांत आनंद मानणारा .
०हरण   वस्त्रहरण -
वस्त्र बुचाडणे ; फेडणे ; द्रौपदीवस्त्रहरण .
वस्त्रे चोरुन नेणे , लुबाडणे . वस्त्रागार - न . तंबू . निर्मऊन पैलाडी वस्त्रागार । - दावि ३९१ . वस्त्राचा ताणा - पु . वाळत घातलेल्या कपड्यांची रांग . ( क्रि० लावणे ). - वस्त्रे भूषणे - न . अव . कपडे ; अलंकार ; कपडेलत्ते , दागदागिने . तिला वस्त्रे भूषणे घालून संतोषित केले . - कमं २ .

वस्त्र     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : लुगा

वस्त्र     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
वस्त्र  f. n. (or m.g.अर्धर्चा-दि; ifc.f(). ) cloth, clothes, garment, raiment, dress, cover, [RV.] &c. &c.
वस्त्र  n. n. a leaf of the cinnamon tree, [L.]

वस्त्र     

Shabda-Sagara | Sanskrit  English
वस्त्र  n.  (-स्त्रं)
1. Cloth, clothes, raiment.
2. Covering, a cover.
E. वस् to wear, (as clothes,) ष्ट्रन् Unādi aff.
ROOTS:
वस् ष्ट्रन्

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP