Dictionaries | References ल लोंढा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 लोंढा A dictionary, Marathi and English | Marathi English | | lōṇḍhā m A vast overrolling mass of water in a river; a sudden and swelling fresh; also an immense and impetuously-proceeding billow &c. 2 fig. overbearing crop or produce; countless multitudes or quantities; overflowing plenty. Pr. धोंडा आणि पिकाचा लोंढा. लोंढ्यासरसें वाहून जाणें To drift with the current. Rate this meaning Thank you! 👍 लोंढा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A vast over-rolling mass of water in a river.लोंढ्यासरसें वाहून जाणें To drift with the current. Rate this meaning Thank you! 👍 लोंढा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun अकस्मात येणारा एखाद्या गोष्टीचा प्रवाह Ex. केरकचरा गढूळ पाण्याच्या लोंढयाबरोबर वाहून गावातले रस्ते स्वच्छ व्हायचे. ONTOLOGY:गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kokपावस mniꯋꯥꯍꯩꯄꯔꯦꯡꯁꯤꯡ urdدھار , بہاؤ noun जोरात येणारा पाण्याचा लोट Ex. पाण्याचा लोंढा मोठ्या खडकांवर आपटून पुढे गेला. ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:प्रवाहWordnet:gujરેલો hinरेला kasنٕہَر kokलोट malപ്രവാഹം nepधारो oriଯୋର ପ୍ରବାହ panਰੇਲਾ tamநீரோட்டம் telవరద urdریلا , توڑ Rate this meaning Thank you! 👍 लोंढा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. अकस्मात येणारा पाणी इ० द्रव पदार्थाचा लोट , प्रवाह ; पूर . तयाचि पाहे या तोंडा । येईल जळंवटाचा लोंढा । इया उमळती दाढा । दांतांसहित । - ज्ञा १३ . ५६४ . मोठी आणि जोराचीए पाण्याची लाट . ( ल . ) धान्ये , फळे इ० कोणत्याहि पदार्थाची बाजार , शेत इ० मध्ये एकदम झालेली समृद्धि ; अति विपुलता ; असंख्य वस्तु . गांव , देश इ० वर धाड घालण्यासाठी परगांवाहून किंवा परदेशाहून आलेली लुटारुंची टोळी ; यात्रा इ० प्रसंगाने एखाद्या स्थळी एकदम गोळा झालेले लोक . लोंढ्याबरोबर - सरसे वाहात जाणे - समाजांत रुढ असलेल्या किंवा होत चाललेल्या सरणीने वागणे ; प्रवाहाबरोबर वाहून जाणे . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP