Dictionaries | References

एकदम

   
Script: Devanagari

एकदम

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : अचानक, जल्दी, बिल्कुल

एकदम

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 adverb  एकाच वेळांत   Ex. पॅट्रॉलाचें मोल एकदम तीन रुपयां परस चड वाडलें
MODIFIES VERB:
काम करप आसप
ONTOLOGY:
समयसूचक (Time)क्रिया विशेषण (Adverb)
Wordnet:
hinएकबारगी
kasأکسی لَٹہِ منٛز
marएकावेळी
   See : अकस्मात, सामको, सामकें

एकदम

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ēkadama ad Without stopping, hesitating, or taking breath; at one stretch of effort. 2 At one time; at one act; at once.

एकदम

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 ad   At once, at one time. Without stopping, at one stretch of effort.

एकदम

 क्रि.वि.  अकस्मात , अचानक , अवचित , एकाएकी , एकाच वेळी , एका दमात , एका सपाटयात , तडकाफडकी , तत्क्षणी , ताबडतोब , थेट , लगेचच्या लगेच .

एकदम

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : अचानक, सर्वस्वी

एकदम

 क्रि.वि.  
   ताबडतोब ; तत्क्षणीं ; अकस्मात ; थेट ; विलंब न लावतां ; न थांबतां ; विसांवा न घेतां .
   एका पर्यायांत ; एका दमांत ; एका सपाट्यांत , खेपेंत . मला त्याणीं एकदम लाख रुपये दिले .
   एका वेळीं ; एकसमयावच्छेदेंकरुन . एकदम हजार गोळा उडतो असें एक यंत्र करावयाचें आहे . [ एक + दम ; फा . यक + दम = क्षणैक ; तुल० सं . एकपदम ]

एकदम

   एकदम अवघे सांगूं नका, अवघे एकदम करूं नका
   एखादी गोष्ट सर्व एकदम सांगून टाकण्यापेक्षां हळूहळू सांगितल्यास ती परिणामकारक होते व कामहि पायरी पायरीने हळूहळू केल्यास चांगले होते. एका दमांत सर्व केल्यास कच्चे राहण्याचा संभव असतो. आपल्याला माहीत असलेले सर्व एकदम एका वेळी सांगू नये
   तसेच, करावयाचे ते सर्व एकदम करूं नये.

एकदम

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
   See : बिल्कुल

Related Words

एकदम   मिळवी कवडी कवडी, एकदम रुपया दवडी   कधीं न पाहिला दिवा अन्‍ एकदम देखिला आवा   एकदम सही   एकदम से   एकदम शहाणपण, दाखवितां मूर्खपणा   छाती एकदम फाटून जाणें   मिशा व मतें एकदम फुटतात   नवरानवरी अंतर्पटा, एकदम झाली दृष्टादृष्टी   एकदम काम सारें, दिवसांत न होय पुरें   quite   all of a sudden   of a sudden   suddenly   बेशुद्धि एकदम येऊं शकते, उलट शुद्धि मात्र हळू हळू येत येत येते   gross   sodding   arrant   thoroughgoing   unadulterated   double-dyed   everlasting   staring   stark   consummate   utter   perfect   pure   complete   दफ्तअन   भरकन्   नागहान   straightway   throw away price   currency crash landing   एक्‍या गोष्‍टींत   चिडीचप्प   तुर्तातुर्त   धोदरणे   हंगे तंगे (म्हणतां)   आयतमार्‍या आणि ताटशिंगाच्या   उलंडा   सटकन्   वधू न्हाली झाली आणि वाफा शिंपला गेला   जांवई न्हाला, वाफा शिंपला   चिडीचूप   तिळें   तुर्तातुर्ती   भराका सरसा उठणें   भराक्या सरसा उठणें   फुटाणे खायचे अन् पिपाणी वाजवायची   धोधावणे   चोरांची दावण येणें   धपकणे   उतावळीनें कबूल करणारे ते विलंबनानें सिद्धीस नेणारे   एकपुट   एकवेळां   एका मुठीनें   घोडी घालणें   घोड्यांच्या अनीना अनीना उचलणें   वाताडें पडणें   शहारणे   वहादन   आईचे लग्न, बापाची मुंज, एकांत एक उरकून घेणें   अल्हें   अवकटा   जाँड खानु   तद्दन   ताडकन्   तूदतोप   बकर्‍यांचीं दावण वाहणें   प्रत्यक्षिप्रक्रिया   मटकावणे   उद्धीज   एकसाथ   गोलमटोल   नीट होणारा   हादरणे   आरशीचं बुटलं, थोडक्यात फुटलं   आल्यापावलीं   खुत्कन   कपाळाची रेघ उघडणें   कपाळाची रेघ उमटणें   कपाळाची रेषा उघडणें   कपाळाची रेषा उमटणें   एक घाव दोन तुकडे   एकाएकी विश्र्वासतो, तो पश्र्चात्तापास पावतो   एकामेकी   एके तिडकेने करणें   औंसी   खटाउनु   खप्प   कुटाणा   अंगास मिरच्या लागणे   गोलो-मोटो   घवकर   घोड्याचे (हत्तीच्या) पायीं येणें आणि मुंगीचे पायी जाणें   शुद्ध रुपान   सगळा लाडू एका घासानें गिळूं जायना   वसकन्   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP