Dictionaries | References

लेंड

   
Script: Devanagari
See also:  लेंडूक

लेंड

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : लेंड़ी

लेंड

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   

लेंड

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   A lump of excrement.

लेंड

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  मनुष्य, कुत्रा इत्यादिकांच्या केळ्याच्या आकारासारखी पडलेली विष्ठा   Ex. शेजारांचा कुत्रा जागोजाग लेंड्या करतो
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
लेंडी लेंडूक
Wordnet:
benন্যাড়
gujલેંડી
hinलेंड़ी
kanಕಕ್ಕಸು
kokलेंडी
malമുക്കി വിസര്‍ജ്ജിക്കക്ല്
oriଲଣ୍ଡି
panਲੀਂਡੀ
tamலேன்டி
telమలవిసర్జనచేయటం
urdلیڑی

लेंड

  न. लेंडूक ; विष्ठेचा लहान गोळा ( मनुष्य ; कुत्रा , मांजर इ० च्या ). म्ह० ( गो . ) एकाच लेंडाचे तुकडे , एक परलाळतलो नी एक घाणतलो . लेंडसुखास येणे - आपले आवडते मूल इ० चे प्रेम करतां करतां अत्यंत तल्लीन होऊन देहभान विसरणे .
   स्त्रीपु .
   दोन या अर्थाची विटीदांडूच्या खेळांतली संज्ञा .
   विटीचा एक प्रकारचा टोला . विटीचे एक टोंक हातांत धरुन व दुसरे जमिनीकडे करुन ती खाली सोडून जमिनीवर पडण्यापूर्वी मधल्यामधेच तिच्यावर टोला मारुन ती फेकणे . - मखेपु १८ . [ ते . रोंडू ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP