Dictionaries | References

लेंडवोहळ

   
Script: Devanagari
See also:  लेंडओहळ , लेंडि , लेंडिया , लेंडी

लेंडवोहळ     

स्त्रीपु . लहान ओघळ ; लहान ओढा ; पर्‍ह्या . गांवीचे होते लेंडवोहळ । गंगेसि मिळतां गंगाजळ । - व्यं ३४ . लेंडकी - स्त्री . चरकांतून पिळून काढलेला ऊंस ; चिपाड . लेंडक्या , लेंडकवळ्या , लेंडूकवळ्या - पु . एकदां चरकांतून पिळून निघालेले कांडे पुन्हां चरकांत लावणारा . लेंडपटार्‍या - वि . ( व . ) बेशरम ; निर्लज्ज . त्याला एकदां घालवून दिले होते तरी तो लेंडपटार्‍यासारखा त्यांच्या घरी गेलाच . लेंडपेंड - पुन . दागदागिने ; नटण्याच्या उपयोगाचे जिन्नस . [ लेंड द्वि . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP