Dictionaries | References

ओघळ

   
Script: Devanagari

ओघळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A streamlet, rillet, rill: also an oozing or a trickling. 2 f A ravine or gully; the bed of a mountain torrent: also a furrow as made by water.

ओघळ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m f  A streamlet.
  f  A ravine.

ओघळ

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  पातळ पदार्थाचा वाहणारा थेंब   Ex. घामाचा एक ओघळ कानावरून वाहत मानेवर टपकला.
 noun  पातळ पदार्थाचा थेंब वाहिल्याची खूण   Ex. उजाडले त्या वेळी रक्ताचे ओघळ ओले दिसले.

ओघळ

  स्त्री. ओहोळ ; खळगा ; नाल्याचा खोलगा ; दरी .' तीन प्रसिद्ध दरोडेखोर कोठेंतरी ओंघळींत भुयार करुन दडून राहिले होते .' - के ९ . ४ . १९४० . ( सं . वह् = वाहणें . ओघ = प्रवाह )
   पुस्त्री . पाण्याचा लहानसा प्रवाह ; ओहोळ ; ओढा ; पर्ह्या ; झिरपा ; झरा ; पाट . २ पाट , झरा , पातळ पदार्थ वाहिल्याची खूण . ' तोडांवरच ओघळ तसाच आहे , जा धुवून ये !' ३ डोंगरांतील पाणी वाहून पडलेला चर ; ओघळण ; हरळ . ( सं . ओघ + गल् ; अवगल = लहान दरी ; प्रा . ओग्गाल )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP