Dictionaries | References

हरळ

   
Script: Devanagari
See also:  हरळा , हरळी

हरळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   haraḷa f The grass commonly called हरळी.
   in ophthalmia. v ये.
   haraḷa m Fine pebbles or gravel: also a single particle: also, esp. in poetry, and there f, sand. Ex.सिकता हरळ शिजवितां ॥ मवाळ नव्हे कल्पांतीं ॥; also कोमळ चरण अत्यंत ॥ कंटक हरळ रुपले ॥. See another ex. under वैरागर.
   haraḷa f P Vexatious or wearisome service or attendance upon; servile trouble, bother, or ado. v लाग. Ex. काय हो ह्या पोराची ह0 लागली.
   ; a trench or furrow: also a channel or gutter made to carry off water, or arising through a rush of water.
   haraḷa a Loose, open, having interstices. See अरळ in the major part of its applications.

हरळ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A trench. Fine pebbles.
 n m  A disease of the eyes.
  f  Servile trouble.

हरळ

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : दुर्वा

हरळ

   पुन . १ डोळयांस त्रिफाळ पाणी सुटण्याचा व खुपण्याचा एक रोग . २ डोळयाचा एक विकार ; खुपर्‍या . ( क्रि० येणें . ).
  पु. लहान दगड ; बारीक खडे ; कण ; गार ; केर ; धूलीकण . आणि घासाआंतील हरळु । फेडितां लागे वेळू । - ज्ञा १३ . ३३६ . - स्त्री . वाळू . सिकता हरळ शिजवितां । मवाळ नव्हे कल्पांती । [ का . हग्ळु ]
 वि.  सैल ; विरळ ; फटी , भेगा असलेला . अरळ पहा . हरळणें - अक्रि . फट ठेवणें , पाडणें ; दूर , विरळ असणें ( दांत , झाडें इ० ). दांत कस्करे आणि हरळे । - दा ३ . ७ . २३ .
  स्त्री. एक गवत ; दूर्वा . [ सं . हरिताली ; प्रा . हरिआली ; हिं . हरियल ]
  पु. १ ( वांगी , मिरच्या इ० काचें ) रोप लावण्यासाठीं जमीनींत खोदलेली लांबट खळी ; खांच , चर . २ पाणी नेण्याचा पाट ; कालवा . हरल पहा . ३ पाणी वाहण्यानें पडलेला ओघळ ; चर .
  स्त्री. खाष्ट सेवा ; त्रासदायक काम , नोकरी ; दगदग ; त्रास . ( क्रि० लागणें ) काय हो ह्या पोराची हरळ लागली .
०ची  स्त्री. १ ( दूर्वा उपटली तरी तिचा बीजांश जमीनींत राहून पुन्हां पुन्हां उगवतेच त्यावरून ) अनेक प्रकारचे छळ , त्रास इ० सोसूनहि टिकाव धरणारी जात , कुळी , समाज . २ जमीन ; अधिकार , हुद्दा , मान इ० कोणत्याहि रीतीनीं काढून घेतला असतांहि पुन्हां तो परत मिळविणारी व्यक्ति , विशेषतः वतनदार इसम . ३ अनेकवार औषधादिकांनीं दबविला तरी पुन्हां उचल घेणारा रोग , आजार . हरळीप्रसाद - पु . १ ( ल . ) हरदासी तट्टु ; किंमतींत उतरलेला घोडा ; नुसत्या गवतावर राहणारा ( चंदी न मिळणारा ) घोडा . २ कुचकामी नोकर .
मुळी  स्त्री. १ ( दूर्वा उपटली तरी तिचा बीजांश जमीनींत राहून पुन्हां पुन्हां उगवतेच त्यावरून ) अनेक प्रकारचे छळ , त्रास इ० सोसूनहि टिकाव धरणारी जात , कुळी , समाज . २ जमीन ; अधिकार , हुद्दा , मान इ० कोणत्याहि रीतीनीं काढून घेतला असतांहि पुन्हां तो परत मिळविणारी व्यक्ति , विशेषतः वतनदार इसम . ३ अनेकवार औषधादिकांनीं दबविला तरी पुन्हां उचल घेणारा रोग , आजार . हरळीप्रसाद - पु . १ ( ल . ) हरदासी तट्टु ; किंमतींत उतरलेला घोडा ; नुसत्या गवतावर राहणारा ( चंदी न मिळणारा ) घोडा . २ कुचकामी नोकर .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP