Dictionaries | References

पाटलाची म्हैस व्याली म्हणून मठपती मिशा कातरुन घेतो

   
Script: Devanagari

पाटलाची म्हैस व्याली म्हणून मठपती मिशा कातरुन घेतो

   (बे.) लांब मिशा कातरल्यास पितांना अडचण होत नाहीं. पाटलाच्या घरीं म्हैस व्याली व दूधदुभत्याची चंगळ झाली तर त्याच्या मुलांलेकरांस आनंद व्हावा पण मठांत राहणार्‍या जोग्यास आतां आपली चंगळ होणार म्हणून व आपणास खूप दूध प्यावयास मिळणार म्हणून त्यानें आपल्या मिशा कातरुन घेणें हा मूर्खपणा आहे. कोणाची वस्तु व तिचा कोणास हव्यास.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP