Dictionaries | References ब बादशहास बादशाही झाली, म्हणून पिंजार्यानें तार तोडूं नये Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 बादशहास बादशाही झाली, म्हणून पिंजार्यानें तार तोडूं नये मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | बादशहा राज्यावर आला म्हणून पिंजार्यानें आपलें काम बंद ठेवण्याचें कारण काय ? त्यांत त्याला काय फायदा ? एखाद्यास त्याच्या योग्यतेप्रमाणें अधिकार मिळाला असतां त्याविषयीं दुसर्या मनुष्यास बरें वाईट कां वाटावें ? पिंजारी पहा. तु ०- पाट. लाचें घोडें, महाराला भूषण. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP