Dictionaries | References म म्हणून Script: Devanagari See also: म्हणऊन , म्हणवून , म्हणोन Meaning Related Words म्हणून कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : देखून, तेन्नाच म्हणून A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Therefore, on that account, for that reason. Ex. त्यानें मला शिवी दिल्ही म्ह0 म्यां तोंडीं मारलें. 2 A remarkable but common expletive corresponding to in Hindustání. It follows up and closes any particular affirmation or quantum of expressed meaning, rendering it distinct and prominent; and indicating that that is the matter which is stated to have been said or done, or the whole subject of which, now, something is to be predicated. Ex. मी तुझे घरीं येईन म्ह0 म्हणाला; राजा- नें माझें घर लुटलें माझी बायको नेली माझीं मुलें माण- सें बंदीखान्यांत घातलीं आणि माझी चौघांमध्यें अगदी अप्रतिष्ठा केली म्ह0 हा बोलतो; आंबा म्ह0 फार चांगलें फळ आहे. म्हणून का answers pretty well to Whether and to its correlative Or; as गहूं म्ह0 का जोंधळा म्ह0 का जो जिनस पाहिजे तो आहे. म्हणून is affixed to certain pronouns and adverbs, sometimes enhancingly, sometimes expletively; as कोण म्ह0? काय म्ह0? कोठें म्ह0? म्हणून Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Therefore, on that account. म्हणून मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. तस्मात् , त्याअर्थी , त्या कारणास्तव , त्यामुळे , त्यासाठी , त्यावरून , सबब . म्हणून मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adverb एखाद्या कारणाने Ex. तो आजारी होता म्हणून मी त्याला मदत केली ONTOLOGY:कारणसूचक (Reason) ➜ क्रिया विशेषण (Adverb) SYNONYM:ह्यामुळेWordnet:asmএই্কাৰণে bdबेखायनो benএইজন্য gujએટલે hinइसलिए kanಇದರಿಂದ kasتَوَے kokदेखून malആയതിനാല് mniꯃꯔꯝ꯭ꯑꯁꯤꯅ nepत्यसैले oriଏହି କାରଣରୁ panਇਸ ਲਈ sanअतः telకాబట్టి urdلہٰذا , اس لئے , اس وجہ سے , اس سبب سے , اس کےباعث adverb त्या कारणास्तव Ex. तो तुझ्याशी बोलत नाही म्हणून तू रडत आहेस. MODIFIES VERB:काम करणे घडणे ONTOLOGY:कारणसूचक (Reason) ➜ क्रिया विशेषण (Adverb) SYNONYM:त्यामुळे त्यासाठी यावरून तेव्हाWordnet:asmএই কাৰণে bdअब्लानो benএই কারণে gujતેથી જ hinतभी kasتَوے kokतेन्नाच malഅതു കാരണം mniꯃꯔꯝ꯭ꯑꯗꯨꯅ nepत्यसबेला oriତେଣୁ panਤਾਂ ਹੀ sanअतः tamதற்போது telఅప్పుడు urdتبھی , تب ہی , اسی وجہ سے , اسی باعث , اسی سبب adverb च्या रूपात Ex. तुम्ही मुलांचे वडील म्हणून चांगले आहात पण एक पती म्हणून अपयशी आहात. MODIFIES VERB:असणे काम करणे ONTOLOGY:क्रिया विशेषण (Adverb)Wordnet:hinके रूप में adverb एखाद्या विशिष्ट प्रकारच्या संबंधाच्या विचाराने Ex. नागरिक म्हणून आपले हे कर्तव्य आहे की आपण देशाच्या संपत्ती दुरूपयोग करू नये. MODIFIES VERB:असणे काम करणे ONTOLOGY:कारणसूचक (Reason) ➜ क्रिया विशेषण (Adverb)Wordnet:hinनाते म्हणून महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. ( काव्य ) त्यामुळें ; त्या कारणास्तव ; त्यासाठीं ; यावरुन ; तस्मात , सबब ; त्याअर्थीं . त्यानें मला शिवी दिली म्हणून म्यां तोंडी मारलें . पूर्वोत्तर किर्यांचा कार्य - कारणभाव असतां कारण क्रियावाचकापुढें याचा प्रयोग होतो जसें - नदीस पूर आला म्हणून मी अलीकडे अडकलों .असें ; इत्यादि ; याप्रकारचें , अर्थाचें . मी तुझे घरीं येईन म्हणून म्हणाला . राजानें माझें घर लुटलें आणि माझी चौघांमध्यें अगदीं अप्रतिष्ठा केली म्हणून ( असें ) हा बोलतो .वि. म्हटले जातें तें ; या नांवाचें . साप म्हणून एक भयंकर प्राणी आहे .अर्थशून्य पादपूरक ; जोर देतांना हा शब्द योजतात . उदा० कोठें म्हणून कोठे ? [ म्हणणें ]०का म्हणा किंवा काय ह्या शब्दानें जोर व्यक्त होतो . जसें :- गहू म्हणून का ( म्हणा ; काय ) जोंधळा म्हणून का ( म्हणा ; काय ) जो जिन्नस पाहिजे तो आहे . कधीकधी अधिक जोर किंवा अधिक स्पष्टता दर्शविण्यासाठीं कांहीं सर्वनामें व क्रियाविशेषणें यास म्हणून हा शब्द पुढे जोडून उपयोग करितात . कोण म्हणून ? काय म्हणून ? कोठें म्हणून ?०शानि म्हणून .०साठीं क्रिवि . एवढ्यासाठीं ; यास्तव ; म्हणून ; सबब ; तस्मात ; अर्थात इ०हणोनि क्रिवि . याकरितां . ध्रुवस्तवनि आवडी धरि म्हणोनि अत्यादरें । - केका ६२ . आधार हा मज म्हणोनि गणोनि डोले । - र ७५ . म्हणौनि अ . म्हणून . म्हणौनी त्रिभुवनी विख्यातु । - उषा ७ ६३ . [ सं . भण = म्हणणें ] म्हणौनु म्हणून . म्हणौनु धातुसोधन . - वैद्यकबाड ७८ . Related Words अंगठी सुजली म्हणून डोंगरापवढी हिईल काय? ऊंस गोड झाला म्हणून काय जाळ्यासुद्धां खावा? ऊंस गोड झाला म्हणून काय मुळ्यासुद्धां खावा? म्हणून एकानें गाय मारली म्हणून दुसर्यानें वासरूं मारूं नये ईश सर्वांकडे पाहे, असे म्हणून स्वस्थ राहे ऊंस गोड झाला म्हणून मुळ्यांसकट खाऊं नये एकीनें घातली सरी, म्हणून दुसरीनें घातली दोरी अंधारांत खाल्लें म्हणून झुरळ तर नाहींना नाकांत जात म्हणून घेणे पुण्य म्हणून आचरीजे दत्त म्हणून उभा अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल काय? आली खाज, म्हणून सोडली लाज अडक्या हत्ती झाला म्हणून काय भलत्यानें घ्यावा असे अंमलाचा जोर, म्हणून जाळूं नये उन्हापाण्यानें घर आईने टाकले म्हणून देव टाकीत नाही अपराध कबूल केला म्हणून अर्धा दोष गेला का म्हणून काय म्हणून कक्रो म्हणून बसणें अलीकडे नय, पलीकडे वय, म्हणून नाहीं सोय ऊन उकिरड्यावर पडले म्हणून सूर्यास बाधत नाही एकटयाला उतरेना पथाचें म्हणून हंडाभर अन्न खवायाचें एकानें गाय मारली म्हणून दुसऱ्यानें वासरूं मारूं नये एकानें दांडा उचलला म्हणून दुसर्यानें धोंडा उचलूं नये एकाला पळ म्हणून दुसर्याला छू करणें एकाला पळ म्हणून दुसर्याला छू सोडणें ओझे आहे म्हणून वांटून घ्यावें लोक हांसतो म्हणून बहिराहि हांसतो साप साप म्हणून भुई धोपटणें साप साप म्हणून भुई बडविणें अतः पापयां देवु म्हणून फातरानें मारचें वे? हात जळूं नये म्हणून खोरणें हातीं घेतलें हात जळूं नये म्हणून खोरणें हातीं धरलें सासरीं गेली म्हणून काय शिंदळ झाली मोर नाचतो म्हणून लांडोर नाचते परंतु शोभत नाहीं पादशहाला पादशाही आली म्हणून पिंजार्यानें तार तोंडू नये पाटलाची म्हैस व्याली म्हणून मठपती मिशा कातरुन घेतो बादशहास बादशाही झाली, म्हणून पिंजार्यानें तार तोडूं नये लोकांनीं घातली सरी म्हणून आपण घालूं (नये) दोरी म्हणून पाडणें परिणाम म्हणून therefore hence وَنناوُن ବୋଲାଇବା प्रपाठय ਬੁਲਵਾਉਣਾ म्हणूक लावप சொல்லசெய் పిలిపించుట ಹೇಳಿಸು ചൊല്ലിപ്പിക്കുക लोक म्हणून खाणार, बाप म्हणून कोण देणार? दत्त म्हणून उभे राहणे दत्त म्हणून उभे राहणें नाहीं म्हणून बनलें नाहीं then होता जिवा म्हणून बचला शिवा होता जिवा म्हणून वांचला शिवा मातलेल्या हुंदराक हत्ती म्हणून जातां मोर नाचतो म्हणून लांडोर नाचते मोर नाचतो म्हणून लांडोरहि नाचते नाचतां येईना (म्हणून) अंगण वांकडें تَوَے इसलिए এই্কাৰণে এইজন্য ଏହି କାରଣରୁ ਇਸ ਲਈ એટલે बेखायनो त्यसैले देखून కాబట్టి ಇದರಿಂದ ആയതിനാല് साल गेलें म्हणून संसार गेला काय सुगरण झाली म्हणून हाताचे भांडे करीत नाहीं सुग्रण झाली म्हणून हाताचे भांडे करीत नाहीं सुग्रण झाली म्हणून हाताचे मांडे करीत नाहीं वारुळ वाढलें म्हणून कांहीं पर्वताएवढें होत नाहीं शष्पें धुतलीं म्हणून रेशीम होत नाहीं हत्ती वाळला म्हणून त्यास गोठ्यांत बांधू नये बाप पाहुणा आला म्हणून रेडा का दोहायाचा दांडयानें पाणी तोडलें म्हणून निराळें होत नाहीं दिसतें तसें नसतें, म्हणून जग फसतें दिसतें तसें नसतें, म्हणून मनुष्य फसतें राखण्यानें गुरें टाकलीं म्हणून धनी टाकील काय रीत बाटली म्हणून जात थोडीच वाटली भिक्षा घालगे सावित्री म्हणून कोणी घालतो? मांजर झालें रोड, म्हणून उंदरांचा चिवचिवाट मी वक्ता म्हणून बसूं नये तक्ता म्हातारीनें कोंबडें लपविलें म्हणून उजेडायचें राहात नाही फुकाचा हत्ती झाला म्हणून काय भलत्यांनीं न्यावा? रंभा म्हणून प्रसिद्धि करावी व राऊताईण निघावी विश्वासघातकी म्हणून जगांत वावरण्यापेक्षां मृत्यु काय वाईट सागरगोटे पिळले म्हणून काय तेल निघणार आहे? Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP