Dictionaries | References

फुकाचा हत्ती झाला म्हणून काय भलत्यांनीं न्यावा?

   
Script: Devanagari

फुकाचा हत्ती झाला म्हणून काय भलत्यांनीं न्यावा?

   एखादी मोठी वस्तु फुकट द्यावयाची झाल्यास ती जो नीट सांभाळील, ज्याला ती शोभेल त्यालाच दिली पाहिजे. भलत्याला देणाराची व घेणाराची दोघांची फजीती. एका जुन्या पदांतील हा चरण आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP