Dictionaries | References प पैठणी पागोटें घालायास नाहीं म्हणून डोकीची टोपी जाळावी काय Script: Devanagari Meaning Related Words पैठणी पागोटें घालायास नाहीं म्हणून डोकीची टोपी जाळावी काय मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आपणा जवळ विशेष उत्तम वस्तु नसली तरी जी जवळ असेल ती नाहींशी करण्यांत अथवा तिचा तिरस्कार करण्यांत मूर्खपणा आहे. आपणाजवळ असेल त्यांत समाधान मानावेंनिष्कारण अधिकाची हांव करण्यांत जवळचें गमावूं नये. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP