Dictionaries | References ट टोपी देणें Script: Devanagari Meaning Related Words टोपी देणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (व.) पागोटे हिरावून घेऊन टोपी देणें अशी याची पूर्णता. पागोटे धनाचे प्रतीक होय. एखाद्याचे सर्व धन हिरावून घेऊन डोक्यात घालण्यास पागोट्याऐवजी त्याला टोपी अथवा चिंधी देणें. पुरे नागविणेंफसविणेंटोपी घालणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP