Dictionaries | References आ आहुती देणें Script: Devanagari Meaning Related Words आहुती देणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १. यज्ञामध्ये देवास तूप, वपा वगैरेचे अवदान देणें. २. एखाद्या देवतेस एखादा पशु वगैरे बलि देणेंदेवास अर्पण करणें. ३. एखाद्याला संकटांत पाडणेंएखाद्याचा नाश करणेंएखाद्याचे बरे व्हावे म्हणून दुसर्याचा मधल्यामध्ये नाश करणेंगरीब बापड्या मनुष्यास प्राणान्त संकटांत घालणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP