Dictionaries | References उ उदी देणें Script: Devanagari Meaning Related Words उदी देणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 शब्दशः अर्थ उदाची धुरी देणें, धूप देणें. हवेतील रोगबीजे उदाच्या धुपाने मरतात. त्यावरून उदी देणें म्हणजे विलयास नेणेंनाशाप्रत नेणेंनुकसान करणेंघालविणेंव्यर्थ घालविणें. ‘दोनशे रुपयांची उदी दिली मला तुमच्या भावाने.’ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP