Dictionaries | References

बावली देणें

   
Script: Devanagari

बावली देणें

   बाहुली देणें पहा . थापा मारून अपकृत्यास प्रवृत्त करणें ; ठकविणें ; फसविनें ; दुष्कृत्यास उद्युक्त करणें . ' अलिज्याह यास बावली देऊन सदाशिव रड्डी घेऊन गेला . ही गोष्ट नालायक केली .' - रा ५ . ७९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP