Dictionaries | References

फुलें देणें

   
Script: Devanagari

फुलें देणें

   बाह्यात्कारें मान्यता देणें
   सन्मान करणें. ‘ मसलत ठीक केली, आणि उगेंच फुलें द्यावीं म्हणोन शिंदे होळकर व सूरजमल जाट यांस विचारणा केली. ’ -भाब ११६.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP