Dictionaries | References द देवानें डावी देणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 देवानें डावी देणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | नकार मिळणें, मनांत कांही हेतु धरुन मूर्तीच्या डाव्या उजव्या अंगास फुलें किंवा अक्षता चिकटवितात व कोणता तरी प्रश्न विचारतात उजव्या अंगचीं फुले पडल्यास संमति-होकार समजावयाचा व डाव्या बाजूचीं पडल्यास नकार समजावयाचा. त्यावरुन कौक विरुद्ध देणें अमान्य होणें संमति न मिळणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP