Dictionaries | References

चोरी मारी, देव त्‍याचें बरें करी

   
Script: Devanagari

चोरी मारी, देव त्‍याचें बरें करी

   या जगात पुष्‍कळदां आपणांस लबाड व दुष्‍ट लोकांचीच चंगळ चालतांना व देव त्‍यांनाच साहाय्य करतांना पाहातो. पुढे पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP