Dictionaries | References प पोरानें केली चोरी, पाटील झाला न्यायाधिकारी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 पोरानें केली चोरी, पाटील झाला न्यायाधिकारी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | पाटलाच्या पोरानें चोरी केली व पाटलाकडेच न्याय देण्याचें काम आल्यास तो पक्षपात करुन आपल्या मुलास सोडणारच. याप्रमाणें पक्षपाती न्याय. आरोपीलाच न्यायाधीश नेमणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP