Dictionaries | References आ आईबापाची केली भक्ती, तुला केली दगडाची Script: Devanagari Meaning Related Words आईबापाची केली भक्ती, तुला केली दगडाची मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आईबापाची जन्मभर मोठ्या डौलानें भक्ति केली असे दाखवावयाचे व त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याबद्दल जे तुलादान करावयाचे ते मात्र कोणत्याहि मौल्यवान धातूचे न करतां केवळ दगडांचे केले तर त्या भक्तीचा काय उपयोग? ते नुसते ढोंग होते असेच लोक मानणार. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP