Dictionaries | References

ख्यालीखुशाली केली ज्‍यांनी, धन शक्ति अब्रूची केली हानि

   
Script: Devanagari

ख्यालीखुशाली केली ज्‍यांनी, धन शक्ति अब्रूची केली हानि

   जे लोक केवळ ख्यालीखुशालीत आपले आयुष्‍य घालवितात ते आपल्‍या द्रव्याची, शक्तीची व अब्रूची नासाडी करतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP