Dictionaries | References च चोरी केली बापानें, दरवडा पाडला पोरानें, खून केला नातवानें, कायद्याने कमाई समाईक Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 चोरी केली बापानें, दरवडा पाडला पोरानें, खून केला नातवानें, कायद्याने कमाई समाईक मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | निरनिराळ्या व्यक्तींनी एखाद्या दुष्टकृत्यांत भाग घेऊन निरनिराळी कामे केली, तरी ते कायद्याच्या दृष्टीने सर्व सारखेच गुन्हेगार ठरतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP