Dictionaries | References च चोरी होऊन माल जातो, त्याहून मेजवानींत जास्त खपतो Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 चोरी होऊन माल जातो, त्याहून मेजवानींत जास्त खपतो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | चोरी, वगैरे गोष्टींत जितका माल जातो त्यापेक्षां उधळपट्टी करणारा मनुष्य आपल्या चैनीत अधिक उडवतो. याकरितां चोरी पतकरली पण उधळेपणा त्यापेक्षां वाईट. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP