Dictionaries | References

मृगया केली राजानें, मागूच आलीं पक्कानें

   
Script: Devanagari

मृगया केली राजानें, मागूच आलीं पक्कानें

   राजानें शिकार करुन आपली भूक भागविल्यावर नंतर पक्कानें आल्यास त्यांचा त्याला काय उपयोग. तुं ० -भरल्या पोटा उंबर कडू अथवा वराती मागून घोडें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP