Dictionaries | References

खातरी

   
Script: Devanagari

खातरी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   see खातर in the two first senses. 2 assurance, guarantee, testimony of credit. Ex. तुम्ही कोण्हाची खा0 द्या रुपये घेऊन जा. applied whether to the person or to the thing affording the security.

खातरी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  regard; confidence; guarantee.
खातरी करणें   satisfy regarding.
खातरी पढणें   please, suit.

खातरी

  स्त्री. खातर . अर्थ २ पहा . २ जामीनकी ; हमी ; खातरदारी ; खातरीपत्र ( जमिन देणार्‍या मनुष्यास अथवा वस्तुस लावतात ). ' तुम्ही कोणाची खातरी द्या रुपये घेऊन जा . ' खातरीचा - वि . पसंत पडलेला , मनाला आवडेला .
०दार वि.  जामीन हा खातरी देतो . विश्वासूपणाबद्द्ल शिफारसा करतो पण कोणत्याही प्रकारची जबाबदारी घेत नाहीं .'
०पत्र   हमीपत्र ; शिफारसपत्र ; प्रशंसापत्र ; सर्टिफिकीट .
०लायक वि.  विश्वसनीय .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP