Dictionaries | References न निर्भ्राती Script: Devanagari See also: निर्भ्रात Meaning Related Words निर्भ्राती महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. खातरी ; विश्वास ; खातरजमा ; मनाचा निशंकपणा ; निश्चय . निभ्रांत - वि . निःसंशय ; खचित , खातरीचा ; निश्चयाचा . - क्रिवि . १ खातरीने , निश्चयाने . २ कां कू न करतां ; न कचरतां ; निःशंक ; निर्भयपणे . [ सं . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP