Dictionaries | References

खात्‍याला खातें पाहूं शकत नाहीं

   
Script: Devanagari

खात्‍याला खातें पाहूं शकत नाहीं

   सुस्‍थितीत असलेल्‍याला दुसरा सुस्‍थितीत असलेला पाहवत नाही. अर्थात्‌ त्‍याच्या ठिकाणी मत्‍सरभाव उत्‍पन्न होतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP