Dictionaries | References

नाल

   { nāla }
Script: Devanagari
See also:  दिवताल , दिवलाणी

नाल     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  ढोलक की तरह का एक थाप वाद्य   Ex. उसे नाल बजाना अच्छा लगता है ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujપખાજ
kanನಾಲು
kasنال
kokपखवाज
malപെരുമ്പറ
oriନାଲ
sanनालवाद्यम्
tamடோலக்கு
urdنال
noun  वह अर्धचंद्राकार लोहा जो घोड़े, बैल आदि के पैर के नीचे या जूतों की एड़ी में जड़ा जाता है   Ex. वह अपने घोड़े के पैरों में नाल ठोंकवा रहा है ।
HYPONYMY:
महमेज़
MERO STUFF OBJECT:
लोहा
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmঅশ্বখুৰা
bdगराइ नाल
benনাল
kanಲಾಳ
kokनाळ
malലാടം
mniꯁꯒꯣꯜ ꯈꯣꯡꯉꯨꯞ
nepनाल
panਖੁਰੀ
tamலாடம்
telగిట్టలు
urdنعل
noun  लोहे का वह अर्द्ध चंद्राकार टुकड़ा जिससे ठोंककर चकमक से आग झाड़ते या निकालते हैं   Ex. चरवाहा बीड़ी सुलगाने के लिए नाल, चकमक और रूई हमेशा अपने पास रखता था ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कफ
See : वाहिका, डंठल, नली, गर्भनाल, नलिका

नाल     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; also for a vitious or troublesome beast. 6 m A blow upon the इटी at the play इटीदांडू.

नाल     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A horse-shoe.
 f  The case or frame of a longish पखवाज or tabor.
  A tubular stalk; any tubular vessel of the body. The umbilical cord. A blow upon the इटी at the play इटीदांडू.

नाल     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  घोडा,बैल यांच्या खुरास लावायाची लोखंडी अर्धचक्राकारपट्टी   Ex. या घोड्याला नुकतेच नाल ठोकले आहेत
MERO STUFF OBJECT:
लोखंड
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmঅশ্বখুৰা
bdगराइ नाल
benনাল
kanಲಾಳ
kokनाळ
malലാടം
mniꯁꯒꯣꯜ ꯈꯣꯡꯉꯨꯞ
nepनाल
panਖੁਰੀ
tamலாடம்
telగిట్టలు
urdنعل
noun  पखवाजाच्या आकारापेक्षा लांबी सवापट असलेले व गठ्ठे नसलेले एक वाद्य   Ex. त्याला नाल वाजवायला आवडते.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujપખાજ
hinनाल
kanನಾಲು
kasنال
kokपखवाज
malപെരുമ്പറ
oriନାଲ
sanनालवाद्यम्
tamடோலக்கு
urdنال
See : नळी

नाल     

 पु. ( देशी इटीदांडूचा खेळ ) एक प्रकारचा टोला मारण्याची रीत . [ का . नाल = चार ]
 स्त्री. ( व . ) पणती ; दिवा ठेवण्याची लाकडी पाटी . [ सं . दीप + तल ]
 स्त्री. नारनाळ ; तोफ . ' शुक्रवारी माखजनीं येऊन पुढें नाला तोफा घेऊन जावें . लागलें .' - पेद ३ . ११६ .
 पु. ( बे . ) एक प्रकारची भाजी .
 पु. घोडा , बैल यांच्या खुरास मारावयाची लोखंडी अर्धचर्मकार पट्टी . [ अर . नअल ]
पुन . कमळाचा देंठ . - न . शरीरांतील शीर ; नळी - स्त्रीपु . १ मोरी ; गटार ; ओढा ; नाला पहा . २ नाळ ; नाभिनाडी पहा . ३ बंदुकीची नळी , नाला तुदु बाका सोडुनी देती । - ऐपो ८२ . [ सं . नाल ]
 स्त्री. एक वाद्य . सामान्य पखवाजाच्या आकारापेक्षां लांबीचे प्रमाण जिचे सवापट असते व जिला गठ्ठे नसतात ती . बाकी पखवाजाप्रमाणे .
 पु. ( कु . ) नारळ .
वि.  लुच्चा ; छट ( मनुष्य ); त्रासदायक ( जनावर ). बारा बलोत्यांची मुले नाल जाणा । - रामदासी २ . ३८ .
 स्त्री. विटीदांडुंच्या खेळांतील एक डाव व चार ही संज्ञा . ( का . नालकु = चार )
 स्त्री. ( व . ) पणती ; दिवा ठेवण्याची लाकडी पाटी . [ सं . दीप + तल ]
०करी   बंद पु . जनावराच्या पायास नाल मारणारा .
०छेद   छेदन पुन . नाळ कापणे ; नाभिछेदन पहा . नालातीत वि . ज्याच्या बेंबीचा नाळ कापला आहे असा . [ सं . ]
०डबा  पु. १ घोड्याच्या चार नालांचा जोड . २ गावच्या लोहाराजवळून नालांच्या रुपांत घ्यावयाची सरकारी पट्टी .
०बंदी  स्त्री. १ नाल लावण्याची मजुरी . २ नालेबंदाचा धंदा . ३ ( ल . ) लढाईवर जाण्याची , घोडदळाची तयारी ( तंग , तोबरा , नाल इ० नवा करुन ). ४ शागीर्दपेशा माणसाच्या रोजमुर्‍यांतून दर महिन्यास जी कांही बांकी राखून ठेवितात व एकंदर अखेर साली देतात ती . ५ घोडेस्वारांना मोहिमेवर पाठवितांना किंवा चाकरीवर ठेवतांना त्यांच्या पगारांतील अगाऊ दिलेली रक्कम . - भाब ३१ . ६ मुसलमानी अमदानीत सरदार जहागीरदार रयत यांजकडून घोडदळासाठी कांही रक्कम सरकार घेई ; पुढे मराठेशाहीत त्याची कायमची पण लहानशी खंडणी करण्यांत आली ती . [ फा . ]
०मेख  स्त्री. १ नालाचा खिळा . २ नालबंदीचे सर्व सामान . ३ नालबंदी वगैरेचा खर्च . रोख दोन हजार रुपये नालमेखीचे पाठविले - ऐस्फुले ६५ . [ नाल + मेख ]
०बाळी  स्त्री. एक कानांतील दागीना ; बाळीचा प्रकार . नालबाळ्या अबदागीरबाळ्या तर्कधर । - अफला ५५ .
०साहेब  पु. पंजा ; मोहरमांत एका उंच काठीला वर पंजा बांधून व त्याला पुष्पमाळा वगैरे घालून गावांतून मिरवीत नेतात , ही काठी हाती धरणार्‍याच्या अंगात दैवी संचार होतो असे समजतात . याला भाविक लोक नालसाहेब म्हणतात . महंमद पैगंबर ज्या घोड्यावरुन मक्केहून मदिनेस गेला त्याचा नाल मिरविण्याच्या पद्धतीवरुन ही पद्धत पडली असावी ? [ अर . नआल ]

नाल     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  त्यो अर्धचन्द्राकार फलाम जुनचाहिँ घोडा, गोरु आदिका खुट्टा तल वा जुत्ताको कुर्कुच्चामा जडिन्छ   Ex. ऊ आफ्नो घोडाको खुट्टामा नाल लगाउँदै छ
MERO STUFF OBJECT:
फलाम
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmঅশ্বখুৰা
bdगराइ नाल
benনাল
kanಲಾಳ
kokनाळ
malലാടം
mniꯁꯒꯣꯜ ꯈꯣꯡꯉꯨꯞ
panਖੁਰੀ
tamலாடம்
telగిట్టలు
urdنعل
See : नालो, ढल

नाल     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
नाल  mfn. mfn. (fr.नलcf.नाड) consisting or made of reeds, [BhP.]
नाल  n. m. (g.अर्धर्चा-दि) f(, or , [L.] ). and n. a hollow stalk, (esp.) of the lotus, [MBh.] ; [Kāv.] &c.
नाल  m. m. any tube or tubular vessel or vein &c. of the body, ib.
नाल  n. m. or n. the navel-string, [Gobh.] Sch.
नाल  m. m.N. of a poet, [Cat.]
नाल  n. n. the urethra, [Suśr.]
नाल  mfn. n. a handle (only mf()n.ifc.), [MBh. vii, 75]
नाल  n. n. a partic. ornament on a chariot, [R. vi, 75, 28]
yellow orpiment, [L.]

नाल     

नाल [nāla] a.  a. [नलस्येदं अण्] Consisting or made of reeds; नालं वनं यूथपतिर्यथोन्मदः.
लम् A hollow stalk, especially the stalk of the lotus; विकचकमलैः दीर्घवैडूर्यनालैः [Me.78;] [R.6.13;] [Ku.7.89;] (-m. also in this sense).
Any tubular vessel of the body.
Yellow orpiment.
A handle.
The neck; L. D. B.
-लः   A canal, drain. (-लम्,
-लः)   The navel-string. -Comp.
-अस्त्रम्   any tubular weapon as gun, cannon &c.

नाल     

Shabda-Sagara | Sanskrit  English
नाल  mfn.  (-लः-ला or -ली-लं)
1. A hollow or tubular stalk, the stalk of the water lily, &c.
2. Any pipe or tube.
3. A handle.
 n.  (-लं) Yellow orpiment.
 f.  (-ली)
1. A stalk or culm..
2. An instrument for perfora- ting an elephant's ear.
3. A period of time, a Ghati, twenty-four minutes.
4. Any tubular vessel of the body.
5. The pulse.
E. णल् to bind, affix ण, fem. affix टाप्, and ङीष्, &c.
ROOTS:
णल् टाप् ङीष्

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP