Dictionaries | References ज जाड Script: Devanagari Meaning Related Words जाड कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 adjective सकयल सावन वयर मेरेन समान रुपान मोटें आसता अशें Ex. तेंगश्यांचेर दाट बर्फ धरला ताणें शिंया पसून वाटावपा खातीर जाड कांबळ घेतल्या MODIFIES NOUN:वस्तू ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:दाटWordnet:bdरोजा gujજાડો kanದಪ್ಪದಾದ kasموٚٹ malകട്ടിയുള്ള mniꯑꯊꯥꯕ nepबाक्लो sanघन tamகனமான urdموٹا जाड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Large and heavylooking--a load. जाड मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. जड , भारी , मोठा , वजनदार ( पदार्थ , वस्तू );वि. खरखरीत , जाडेभरडे ( कापड );वि. अवघड , गहन , जाडजूड , थोर , प्रौढ , भारदस्त ( ग्रंथ ). जाड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective ज्याचे शरीर आकाराने सामान्यतः मोठे आहे असा Ex. जाड माणसाला हृदयविकाराचा धोका संभवतो MODIFIES NOUN:प्राणी गोष्ट ONTOLOGY:आकृतिसूचक (Shape) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:जाडा जाडजूड लठ्ठ स्थूलWordnet:asmশকত bdमोदोम गोनां benমোটা gujજાડો hinमोटा kanದಪ್ಪಗಿರುವ kasویوٚٹھ , ہُنیومُت kokस्थूल malതടിച്ച mniꯑꯅꯣꯏꯕ nepमोटो oriମୋଟା panਮੋਟਾ sanस्थूल tamபருமனான telలావుగావున్న urdموٹا , لحیم شحیم , فربہ , تنومند adjective जाडीने जास्त आहे असे (शरीर) Ex. रमा जाड शरीराची एक वृद्ध स्त्री आहे. MODIFIES NOUN:शरीर ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:लठ्ठ जाडा स्थूलWordnet:bdगोगोम देहानि benদোহারা kasویوٚٹھ , ویٚوٹھ پوٗٹھ kokमोटें malനല്ല വണ്ണ മുള്ള oriମୋଟା ସୋଟା panਦੂਹਰੀ tamஇருமடங்கான telబలిసిన urdدہرا , دوہرا adjective वरपासून खालपर्यंत एकसारखा जाड Ex. शिखरावर जाड बर्फाचे स्तर आहेत/ त्यांने थंंडीपासून बचाव व्हावा म्हणून जाड गोधडी अंगावर घेतली. MODIFIES NOUN:गोष्ट ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:bdरोजा gujજાડો kanದಪ್ಪದಾದ kasموٚٹ kokजाड malകട്ടിയുള്ള mniꯑꯊꯥꯕ nepबाक्लो sanघन tamகனமான urdموٹا See : ठळक, जाट जात जाड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ घन ; ठोकळा ; २ आडपडदा . हळू हळू त्यांचें पुण्य जालें वाड । वारलें हें जाड तिमिराचें । - तुगा ४० . - वि . १ स्थूल ; जाडगा ( तक्ता , फळी ) २ जाडेंभरडें ; खरखरीत ( कापड ). ३ दाट ; फार पातळ नसणारा ( प्रवाही पदार्थ ). ४ धट्टेकट्टें ; कणखर ( शरीर ). ५ जड ; मोठें ( ओझें ) ६ भारदस्त ; प्रौढ ; थोर ; कठिण . प्रबंध कविता जाड वचनें । - दा ११ . ६ . ८ . ७ मोठी ; भव्य ; प्रचंड . पुजा देखतां जाड जीवीं गळालों । - रामदास ( करुणाष्टक ). ८ लठ्ठ ; दांडगा ; स्थूल ( माणूस , शरीर ). ९ घट्ट ; जाडा पहा . [ सं . जड ] जाडगा , जाडगेला - वि . जाड ; लठ्ठ ; धष्टपुष्ट ; गबदुल ( मनुष्य , प्राणी ० . लेले किंवा काणे यांच्यासारखा अंमळ जाडगेला असा मासा त्यांस गावतो . - नि . १०६९ न. पचंग ; कांसोटा . एकीं वयसेचें जाड बांधलें । मग मन्मथोचिधयें कासे लागे । - ज्ञा ७ . ८५ . [ ते . जाडी = वस्त्र ]०सर वि. किंचित जाड०सुती वि. जाडयाभरडया सुताचें , विणीचें ( कापड ). जाडा , जाडगा - वि . १ जाड पहा २ मोठा विद्वान ; प्रतिभासंपन्न ; भारदस्त ( पंडित , कविता , कल्पना , कोटी , लेख इ० ) ३ भरींव . अर्थपूर्ण . गहन . जाडाधोंगडा , जाडाभरडा - वि . १ ओबडधोबड ; खरखरीत ( वस्त्र ); भरड दळलेलें ; भरडलेलें भरभरीत ( पीठ ). जाडी - स्त्री . १ जाडपणा ; घनता . २ स्थूलता , लठ्ठपणा . ३ दाटपणा ; जाड पहा . ४ धुरीच्या पुढील चाव्हरीच्या बैलाचें जूं ; शिवाळ . जाडेंप्रकरण , जाडीप्रकरण - न . असामान्य माणूस ; वजनदार , विद्वान , श्रीमंत माणूस ; धेंड . वरील दोघांहूनहि जाडी प्रकरण जे वरील महाविख्यात स्वामी त्यांच्याविषयीं कांहीं लिहून हा भाग आटपतों . - नि ३३९ .०बार मोठा फटाका . जाडे बारहि लाविती धडधडां त्यांचा उठे तो ध्वनी । - केक १४१ . जाडेला - वि . १ जाडा ; लठ्ठ . २ जाडसर ; जाडा पहा . [ सं . जड ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP