Dictionaries | References ज जाड Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जाड कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | adjective सकयल सावन वयर मेरेन समान रुपान मोटें आसता अशें Ex. तेंगश्यांचेर दाट बर्फ धरला ताणें शिंया पसून वाटावपा खातीर जाड कांबळ घेतल्या MODIFIES NOUN:वस्तू ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:दाटWordnet:bdरोजा gujજાડો kanದಪ್ಪದಾದ kasموٚٹ malകട്ടിയുള്ള mniꯑꯊꯥꯕ nepबाक्लो sanघन tamகனமான urdموٹا Rate this meaning Thank you! 👍 जाड A dictionary, Marathi and English | Marathi English | | Large and heavylooking--a load. Rate this meaning Thank you! 👍 जाड मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. जड , भारी , मोठा , वजनदार ( पदार्थ , वस्तू ); वि. खरखरीत , जाडेभरडे ( कापड ); वि. अवघड , गहन , जाडजूड , थोर , प्रौढ , भारदस्त ( ग्रंथ ). Rate this meaning Thank you! 👍 जाड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | adjective ज्याचे शरीर आकाराने सामान्यतः मोठे आहे असा Ex. जाड माणसाला हृदयविकाराचा धोका संभवतो MODIFIES NOUN:प्राणी गोष्ट ONTOLOGY:आकृतिसूचक (Shape) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:जाडा जाडजूड लठ्ठ स्थूलWordnet:asmশকত bdमोदोम गोनां benমোটা gujજાડો hinमोटा kanದಪ್ಪಗಿರುವ kasویوٚٹھ , ہُنیومُت kokस्थूल malതടിച്ച mniꯑꯅꯣꯏꯕ nepमोटो oriମୋଟା panਮੋਟਾ sanस्थूल tamபருமனான telలావుగావున్న urdموٹا , لحیم شحیم , فربہ , تنومند adjective जाडीने जास्त आहे असे (शरीर) Ex. रमा जाड शरीराची एक वृद्ध स्त्री आहे. MODIFIES NOUN:शरीर ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:लठ्ठ जाडा स्थूलWordnet:bdगोगोम देहानि benদোহারা kasویوٚٹھ , ویٚوٹھ پوٗٹھ kokमोटें malനല്ല വണ്ണ മുള്ള oriମୋଟା ସୋଟା panਦੂਹਰੀ tamஇருமடங்கான telబలిసిన urdدہرا , دوہرا adjective वरपासून खालपर्यंत एकसारखा जाड Ex. शिखरावर जाड बर्फाचे स्तर आहेत/ त्यांने थंंडीपासून बचाव व्हावा म्हणून जाड गोधडी अंगावर घेतली. MODIFIES NOUN:गोष्ट ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:bdरोजा gujજાડો kanದಪ್ಪದಾದ kasموٚٹ kokजाड malകട്ടിയുള്ള mniꯑꯊꯥꯕ nepबाक्लो sanघन tamகனமான urdموٹا See : ठळक, जाट जात Rate this meaning Thank you! 👍 जाड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. १ घन ; ठोकळा ; २ आडपडदा . हळू हळू त्यांचें पुण्य जालें वाड । वारलें हें जाड तिमिराचें । - तुगा ४० . - वि . १ स्थूल ; जाडगा ( तक्ता , फळी ) २ जाडेंभरडें ; खरखरीत ( कापड ). ३ दाट ; फार पातळ नसणारा ( प्रवाही पदार्थ ). ४ धट्टेकट्टें ; कणखर ( शरीर ). ५ जड ; मोठें ( ओझें ) ६ भारदस्त ; प्रौढ ; थोर ; कठिण . प्रबंध कविता जाड वचनें । - दा ११ . ६ . ८ . ७ मोठी ; भव्य ; प्रचंड . पुजा देखतां जाड जीवीं गळालों । - रामदास ( करुणाष्टक ). ८ लठ्ठ ; दांडगा ; स्थूल ( माणूस , शरीर ). ९ घट्ट ; जाडा पहा . [ सं . जड ] जाडगा , जाडगेला - वि . जाड ; लठ्ठ ; धष्टपुष्ट ; गबदुल ( मनुष्य , प्राणी ० . लेले किंवा काणे यांच्यासारखा अंमळ जाडगेला असा मासा त्यांस गावतो . - नि . १०६९ न. पचंग ; कांसोटा . एकीं वयसेचें जाड बांधलें । मग मन्मथोचिधयें कासे लागे । - ज्ञा ७ . ८५ . [ ते . जाडी = वस्त्र ]०सर वि. किंचित जाड०सुती वि. जाडयाभरडया सुताचें , विणीचें ( कापड ). जाडा , जाडगा - वि . १ जाड पहा २ मोठा विद्वान ; प्रतिभासंपन्न ; भारदस्त ( पंडित , कविता , कल्पना , कोटी , लेख इ० ) ३ भरींव . अर्थपूर्ण . गहन . जाडाधोंगडा , जाडाभरडा - वि . १ ओबडधोबड ; खरखरीत ( वस्त्र ); भरड दळलेलें ; भरडलेलें भरभरीत ( पीठ ). जाडी - स्त्री . १ जाडपणा ; घनता . २ स्थूलता , लठ्ठपणा . ३ दाटपणा ; जाड पहा . ४ धुरीच्या पुढील चाव्हरीच्या बैलाचें जूं ; शिवाळ . जाडेंप्रकरण , जाडीप्रकरण - न . असामान्य माणूस ; वजनदार , विद्वान , श्रीमंत माणूस ; धेंड . वरील दोघांहूनहि जाडी प्रकरण जे वरील महाविख्यात स्वामी त्यांच्याविषयीं कांहीं लिहून हा भाग आटपतों . - नि ३३९ .०बार मोठा फटाका . जाडे बारहि लाविती धडधडां त्यांचा उठे तो ध्वनी । - केक १४१ . जाडेला - वि . १ जाडा ; लठ्ठ . २ जाडसर ; जाडा पहा . [ सं . जड ] Related Words जाड जाड दोरी असतां लहान घट, दिसती जाड कांठ जाड भाकरी मोटा स्थूल موٹا கனமான കട്ടിയുള്ള केसाएवढें बारीक व मुसळाएवढें जाड हाड तिकडे शेपूट जाड, तोंड पाहून जेवणवाढ கனமான கயிறு మందమైన ದಪ್ಪದಾದ જાડો موٚٹ رَز राजू घन बरहा موٚٹ பருமனான లావుగావున్న মোটা দড়ি শকত વરત ದಪ್ಪಗಿರುವ തടിച്ച ମୋଟା ਮੋਟਾ thick बाक्लो रोजा मोटो ডাঠ ଦଉଡ଼ି ದಾರ വടം মোটা ਰੱਸਾ मोदोम गोनां తాడు fat thick ring in boldface type जाडजूड thick lines coarse asnd coarse rice hard chromium plating जेड ठसर डे धापडा jack plane plate glass ओठाळ टिकोरं ठोसलो मुमुर्लो cold chisel सुंबी चाक शिरळी समई गुदगसाळ जाडबुडी च्येल दंड भरणें तीर्था टेनए नंदाळा टोंकरी कागद टोंकारी कागद खइगाचा मध्यभाग वाटांदुळा वाटांदूळ वरकारी panformation मथाटी triridged chlamydorspore coarse texture pachy- कुडपण लटोर खॉजनॉ खोबळपट्टी खोबळपट्टीआखरी कांढळ उढा घोडेकुसळी eusporangiatae गाठीया गिरणवाला गुडदू जाडी शेव चरडणें चरफी चिवटा ढोरकोंडा तढव तढू Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP