Dictionaries | References

जोडा

   
Script: Devanagari

जोडा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To visit and wait upon with much vain or laborious trudging.

जोडा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A pair. A married pair. A single shoe. A match or fellow
जाडे फाडणें   Visit and wait upon with much vain or laborious trudging.
जोडा पायांत नसणें, कोणाचा जोडा कोणाच्या पायांत नसणें   Expresses great tumult, jumble, confusion and disorder.
जोडा बांधणे, शिंवणें.   To make a pair of shoes.

जोडा

 ना.  चप्पक , जुते , पादत्राण , पादुका , पैजार , वहाणा ;
 ना.  उभय , जोडी , दोघेजण .

जोडा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  ज्यात पाय पूर्ण झाकला जातो असे पादत्राण   Ex. जोडे बाहेर काढून ठेवा.
HYPONYMY:
बूट नागरा दिल्लीवाल
MERO COMPONENT OBJECT:
ठोकर
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmজোতা
bdजुथा
benজুতো
gujપગરખું
hinजूता
kanಪಾದತ್ರಾಣ
kasبوٗٹھ
kokबूट
malചെരുപ്പു്‌
mniꯈꯣꯡꯎꯞ
nepजुत्ता
oriଜୋତା
panਜੁੱਤੀ
sanपादत्राण
tamசெருப்பு
telచెప్పులు
urdجوتا , جوتی
   See : जोडपे, जोडी

जोडा

  पु. १ एकाच जातीच्या पदार्थींची जोडी , या पैकीं दोन पदार्थ प्राय ; एकत्र असतात ( पायांतले जोडे , एक ताण्याचीं दोन धोतरें इ० ); विवाहित स्त्रीपुरुषांची जोडी . हा जन्माचा जोडा आहे . - मोर १९ . सजीव प्राण्याचें ( नरमादीचें ) जोडपें . हा पक्षियांचा जोडा । - कथा १ . ३ . ८५ . जानव्यांचा जोड बरवा मिळाला रे । - तुगा २४३ . २ पायांतील जोडयांपैकीं एक ; पायपोस ; कोणत्याहि जोडीपैकीं एक वस्तु ; सोबती ; भिडू . ३ जोडीदार ; बरोबरीचा किंवा जोडीचा मनुष्य , वस्तु किंवा उदाहरण . ४ बरोबरी ; उपमा ( क्रि० नसणें ). त्याच्या पापासी नाहीं जोडा । ५ ( कुण . ठाणें ) भरणीश्राध्दांत आपल्या जातीच घालावयाचें मेहूण . ६ ( ना . ) भराडी गौरीचे वेळीं मुली परडयांवर फुलांच्या पाकळयांची जी चित्रविचित्र आकृति काढतात ती . [ जोड ] ( वाप्र . ) कोणाचा जोडा कोणाचे पायांत नसणें - जोडा पायांत नसणें = बंडाळी , घोंटाळा , अव्यवस्था असणें .
०बांधणें   शिवणें - पायातील जोडयाची जोडी तयार करणें .
०फाडणें   झिजविणें - ( ल . ) एखाद्याच्या भेटीसाठीं अनेक फेर्‍या किंवा खेटे घालणें .
०टाचणें   ( चांभारी ) रेशीम भरण्यासाठीं तजास अरीनें भोंक पाडणें .
०मारणें   जोडेपूजा करणें - खरडपट्टी काढणें ; पाद्यपूजा करणें . [ जोड ] जोडाई - स्त्री . जोडणावळ ; निरनिराळया वस्तू किंवा तुकडे एकत्र जोडण्याची मजुरी . [ हिं . ] जोडाजोडी - स्त्री . १ जुळवाजुळव . करूं जोडा जोडी अक्षरांची । - तुगा ९३६ . २ परस्परांना जोडे मारणें ; मोठें भांडण ; मारामारी . जोडाक्षर - न . जोडाक्षर पहा . संयुक्त वर्ण ; दोन किंवा अधिक व्यंजनांस पुढें एखादें अक्षर जोडिल्यानें अथवा दोन किंवा दोहोंपेक्षां अधिक व्यंजनें एकत्र जोडून मग त्यांस स्वराचा योग केल्यानें जोडाक्षरें होतात . - मराठी भाषेचें व्याकरण पृ . ११ .

जोडा

   जोडा उचलणें
   मालकाचे जोडे उचलण्याचे काम करणें. (ल.) हलकी सेवा चाकरी करणें. ‘प्रसंगी आम्‍ही जोडाहि उचलणार व लढाईत मनोनहि जाणार.’ -हब ६.

जोडा

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
   See : जोडी, जोडी, जोडी, जोडी

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP