Dictionaries | References ज जोडा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जोडा A dictionary, Marathi and English | Marathi English | | To visit and wait upon with much vain or laborious trudging. Rate this meaning Thank you! 👍 जोडा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A pair. A married pair. A single shoe. A match or fellowजाडे फाडणें Visit and wait upon with much vain or laborious trudging.जोडा पायांत नसणें, कोणाचा जोडा कोणाच्या पायांत नसणें Expresses great tumult, jumble, confusion and disorder.जोडा बांधणे, शिंवणें. To make a pair of shoes. Rate this meaning Thank you! 👍 जोडा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. चप्पक , जुते , पादत्राण , पादुका , पैजार , वहाणा ; ना. उभय , जोडी , दोघेजण . Rate this meaning Thank you! 👍 जोडा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun ज्यात पाय पूर्ण झाकला जातो असे पादत्राण Ex. जोडे बाहेर काढून ठेवा. HYPONYMY:बूट नागरा दिल्लीवाल MERO COMPONENT OBJECT:ठोकर ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmজোতা bdजुथा benজুতো gujપગરખું hinजूता kanಪಾದತ್ರಾಣ kasبوٗٹھ kokबूट malചെരുപ്പു് mniꯈꯣꯡꯎꯞ nepजुत्ता oriଜୋତା panਜੁੱਤੀ sanपादत्राण tamசெருப்பு telచెప్పులు urdجوتا , جوتی See : जोडपे, जोडी Rate this meaning Thank you! 👍 जोडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ एकाच जातीच्या पदार्थींची जोडी , या पैकीं दोन पदार्थ प्राय ; एकत्र असतात ( पायांतले जोडे , एक ताण्याचीं दोन धोतरें इ० ); विवाहित स्त्रीपुरुषांची जोडी . हा जन्माचा जोडा आहे . - मोर १९ . सजीव प्राण्याचें ( नरमादीचें ) जोडपें . हा पक्षियांचा जोडा । - कथा १ . ३ . ८५ . जानव्यांचा जोड बरवा मिळाला रे । - तुगा २४३ . २ पायांतील जोडयांपैकीं एक ; पायपोस ; कोणत्याहि जोडीपैकीं एक वस्तु ; सोबती ; भिडू . ३ जोडीदार ; बरोबरीचा किंवा जोडीचा मनुष्य , वस्तु किंवा उदाहरण . ४ बरोबरी ; उपमा ( क्रि० नसणें ). त्याच्या पापासी नाहीं जोडा । ५ ( कुण . ठाणें ) भरणीश्राध्दांत आपल्या जातीच घालावयाचें मेहूण . ६ ( ना . ) भराडी गौरीचे वेळीं मुली परडयांवर फुलांच्या पाकळयांची जी चित्रविचित्र आकृति काढतात ती . [ जोड ] ( वाप्र . ) कोणाचा जोडा कोणाचे पायांत नसणें - जोडा पायांत नसणें = बंडाळी , घोंटाळा , अव्यवस्था असणें .०बांधणें शिवणें - पायातील जोडयाची जोडी तयार करणें .०फाडणें झिजविणें - ( ल . ) एखाद्याच्या भेटीसाठीं अनेक फेर्या किंवा खेटे घालणें .०टाचणें ( चांभारी ) रेशीम भरण्यासाठीं तजास अरीनें भोंक पाडणें .०मारणें जोडेपूजा करणें - खरडपट्टी काढणें ; पाद्यपूजा करणें . [ जोड ] जोडाई - स्त्री . जोडणावळ ; निरनिराळया वस्तू किंवा तुकडे एकत्र जोडण्याची मजुरी . [ हिं . ] जोडाजोडी - स्त्री . १ जुळवाजुळव . करूं जोडा जोडी अक्षरांची । - तुगा ९३६ . २ परस्परांना जोडे मारणें ; मोठें भांडण ; मारामारी . जोडाक्षर - न . जोडाक्षर पहा . संयुक्त वर्ण ; दोन किंवा अधिक व्यंजनांस पुढें एखादें अक्षर जोडिल्यानें अथवा दोन किंवा दोहोंपेक्षां अधिक व्यंजनें एकत्र जोडून मग त्यांस स्वराचा योग केल्यानें जोडाक्षरें होतात . - मराठी भाषेचें व्याकरण पृ . ११ . Rate this meaning Thank you! 👍 जोडा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | जोडा उचलणें मालकाचे जोडे उचलण्याचे काम करणें. (ल.) हलकी सेवा चाकरी करणें. ‘प्रसंगी आम्ही जोडाहि उचलणार व लढाईत मनोनहि जाणार.’ -हब ६. Rate this meaning Thank you! 👍 जोडा नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali | | See : जोडी, जोडी, जोडी, जोडी Related Words जोडा बालोभा जोडा रेवाडी जोडा चिरमी जोडा मुलावी जोडा चांदवडी जोडा जोडा झिजविणें जोडा फाडणें चांभाराचा जोडा फाटका कोणाचा जोडा कोणाचे पायांत नसणें पैसा गेला पण जोडा चांगला मिळाला आपाशाई जोडा अपाशाई जोडा दरबारी जोडा रेशमी जोडा shoe तापत्रयाला जोडा नाहीं रेशमी जोडा कांखेंत घेणें अंगाचें कातडें काढून जोडा शिवणें चांदीचा जोडा लोखंडास नरम करतो ईश्र्वराने दिला जोडा, एक अंधळा एक लंगडा जोडा कोठे चावतो हे घालणारालाच कळतें पायांतील जोडा पायांतच बरा (डोकीवर घेऊं नये) घरांत नाहीं मिठाचा खडा, बाहेर दाखवितो पठाणी जोडा pair twain man and wife marriage married couple distich duad dyad बापलेकांचा जोडा एक आणि मायलेकींची चोळी एक झाली म्हणजे मर्यादा राहिली नाहीं couplet twosome duet duo couple brace yoke span link the file मोचड वचकने अजमेरीजोडा कफशगर कफशदोज खोंसडा चांदोडी मोडक्या पायांक पिंजकी व्हाण net value added आलवारजोडा नवरजोडा बाळदी आतबड खासडे कोठंदार अंहमकसे पडी बात, काडो जुता तोडो दांत सपातजोडा जोतेकार तटली नवरजाती linked file झ्याली ज्याला जोड लागतो त्याला त्याचें दुःख (कळतें) खिरी उतरी कोल्हापूर अनवणी जुअ जोडेकरी जज्य चरणसंपुष्ट पोटांत घालणें पोटांत घेणें पोटीं घालणें कोल्हापुरी जुती चांभाराची रंडी, सदां पायीं उघडी देह देवापाशीं आणि चित्त जोडयापाशीं खोंसडखाऊ अनवहाणी जुंवळी दांडी करणें दिल्ली एंटिना अल्ला ऋषि अल्लारशी अल्लारुषी जोडे झिजविणें जोडे फाडणें चेडो माडावरी, चेडूं केळीवरी पायदामी पायेदामी स्लीपर खांसडा खासडा अप्पा गूड जुता Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP