Dictionaries | References

चेडो माडावरी, चेडूं केळीवरी

   
Script: Devanagari

चेडो माडावरी, चेडूं केळीवरी     

(गो.) मुलगा माडाप्रमाणें व मुलगी केळीप्रमाणें. नवरामुलगा चांगला बळकट व निरोगी असावा व नवरीमुलगी नाजूक व गोड स्‍वभावाची असावी म्‍हणजे हा जोडा उत्तम.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP