Dictionaries | References ठ ठिगळ Script: Devanagari See also: ठिगड , ठिगळी Meaning Related Words ठिगळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ṭhigaḷa n dim. ठिगळी f A patch. ठिगळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A patch. ठिगळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. जोड , पट्टी ( वस्त्राला , भोक झाकण्यासाठी ). ठिगळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun कापड इत्यादीचे छिद्र झाकण्यासाठी वरून शिवलेला तुकडा Ex. रामच्या फाटक्या सदर्याला आईने ठिगळ लावले ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:ठिगड ठिगळीWordnet:gujથીંગડું hinपैबंद kanತೇಪೆ kasپَیوَنٛد kokथिगळ malഒട്ടിപ്പ് oriକନାତାଳି tamஒட்டுப்போடுதல் urdپیوند , چیپی , جوڑ , تھگلی , تھگڑا ठिगळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. स्त्री . जुन्या फाटक्या वस्त्राला लावलेली कणी , जोड , पट्टी , कप्पा ; छिद्र इ० ला जोडलेला तुकडा . ( क्रि० लावणें ; जोडणें ). तीनशें साठ ठिगडयांची गोधडी वरी । - भुज ४७ . आकाश फाटल्यावर ठिगळ काय द्यावें ? [ प्रा . थिग्गल ]०णें सक्रि . १ तुकडा जोडणें ; पट्टी जोडणें . २ ( ल . ) गोळीनें किंवा तीरानें जखम करणें ; वाळवी इ० नें वस्त्र खाऊन भोंकें पाडणें ; फळें नासत असतांना ठिपक्यांनीं युक्त होणें , अथवा डागळणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP