जुन्या कपड्यांच्या तुकड्या तुकड्यांनी शिवलेले पांघरूण
Ex. गोधडीची शिलाई शंभर रुपये होती.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
SYNONYM:
गोदडी पासोडी वाकळ
Wordnet:
gujગોદડી
hinगुदड़ी
kanಚಿಂದಿ ಹೊದಿಕೆ
malപഴന്തുണിവിരിപ്പ്
oriକନ୍ଥା
panਗੁਦੜੀ
sanकन्था
tamஒட்டு வேலை
telచిరిగిన పాతబట్టబొంత
urdگدڑی , گودڑی