Dictionaries | References

टाळी

   
Script: Devanagari

टाळी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ; to play the sycophant.
   A small leafy branch, a sprig.
   terrace. 2 P A patch.

टाळी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Beating the hands together.
एका हाताने टाळी वाजत नाही.   There can be no quarrel without two parties.
ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी.   Of whom you eat the salt, him laud and exalt.
टाळीस टाळी देणें   To second servilely whatever is said (by one's patron &c.); to play the sycophant.
  f  A small leafy branch, a sprig.

टाळी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  दोन्ही हातांनी एकामेकांवर मारण्याची क्रिया   Ex. भाषण संपल्यावर प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmচাপৰি
bdआखाय खबनाय
benতালি
gujતાળી
hinताली
kanಚಪ್ಪಾಳೆ
kasژَرِ پوٚپ
kokताळी
malകൈയ്യടി
mniꯈꯨꯕꯥꯛ꯭ꯈꯨꯕ
nepथप्पडी
oriତାଳି
panਤਾੜੀ
sanकरतालम्
tamகைத்தட்டும் ஒலி
telచప్పట్లు
urdتالی
 noun  एका तळहाताने दुसर्‍या तळहातावर मारल्याने होणारा आवाज   Ex. टाळ्यांच्या कडकडाटात तो आवाज कुणाला ऐकू आला नाही.
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmতালি
bdआखाय खबनाय
benহাততালি
gujતાળી
hinताली
kanಕರತಾಲ
kasژَرِ پوٚپ
malകൈ കൊട്ടുന്ന ശബ്ദ്ദം
nepथपडी
oriତାଳି
sanकरतलध्वनिः
tamகைத்தட்டல்
telకరతాళ ధ్వనులు

टाळी

  पु. कुलूप . कामकळिकेसीं टाळी घातली । - शिशु १९० . [ ते . टाळमु ]
  पु. १ एका तळहातावर दुसरा तळहात मारणें ; तसें मारल्यानें होणारा आवाज . ( क्रि० वाजविणें ; वाजणें ; पिटणें ; मारणें ). २ ( गायन ) गातांना हातानें ताल धरणें . ( क्रि० पिटणें ). मुखीं नाम हातीं टाळी । - दा २ . ७ . ४१ . ३ हात वाजविणें ( फजीती , आनंद दर्शविण्यासाठीं , संकेत करतांना ); ( क्रि० पिटणें ; वाजविणें ) ४ हातावर हात मारणें ; वचन देणें ( सौदा ठरवितांना ). ( क्रि० मारणें ). ५ उपेक्षा ; रेंगाळणें . ( क्रि० लावणें ; देणें ). ६ लय ; ध्यान ; समाधि . ब्रह्मटाळी पहा . ( क्रि० लावणें ). पंचविषय एकवटुनि । लाविली टाळी । - ख्रिपु . २ . ३१ . ४१ . ७ कानठाळी ; दडा . वार्‍यानें जाऊं पाहे अवनी । टाळी कानीं बैसली । - एरुस्व १२ . १०५ . ( वाप्र . ) [ सं . ताल ] टाळीस टाळी देणें - वरिष्ठाच्या म्हणण्यास मान तुकविणें ; हांजी हांजी करणें .
  स्त्री. ( राजा . ) टाहळी ; लहान फांदी ; डाहाळी .
  स्त्री. १ बिन छपराची चुनेगच्ची . २ ठिगळ . [ ? ]
०वाजणें   लग्न लागणें .
०देणें   १ कोणत्याहि खेळास प्रारंभ करणें . २ कोणतीहि दुसर्‍यानें सांगितलेली गोष्ट पटली असें दाखविणें . म्ह० १ एका हातानें टाळी वाजत नाहीं . २ ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी ( अन्नदात्याची स्तुती करावी लागते ).

टाळी

   टाळी देणें
   कोणत्‍याहि खेळास आरंभ करतांना विरूद्ध बाजूचे दोन गडी परस्‍परांच्या हातावर हात मारून टाळी देतात यावरून.
   खेळास प्रारंभ करणें
   सुरवात करणें.
   कोणतीहि गोष्‍ट पटली असे दर्शविणें
   संमति देणें
   मान्यता दर्शविणें.

Related Words

टाळी   एकाची टाळी, दुसर्‍याची टवाळी   एक टाळी होणं   मारली टाळी कीं ओढली थाळी   एका हातानें टाळी वाजत नाहीं   ज्‍याची खावी पोळी, त्‍याची वाजवावी टाळी   टाळी पटकी   टाळी पाडणे   पोळीपुरती टाळी   आनंदानें टाळी पिटणें   टाळीस टाळी देणें   ब्रम्हानंदीं टाळी लागणें   थप्पडी   கைத்தட்டும் ஒலி   చప్పట్లు   চাপৰি   ಚಪ್ಪಾಳೆ   കൈയ്യടി   ब्रम्हानंदीं लागली टाळी । कोण देहातें सांभाळी ॥   एका हातानें टाळी, कधीं व वाजे कोण्या काळीं   सासूची झाली होळी तर सून म्हणते वाजवीन टाळी   करतालम्   आखाय खबनाय   ताली   ताळी   ژَرِ پوٚپ   تالی   তালি   તાળી   अंधळा सांगे गोष्टी बहिरा गाढव पिटी, अंधळा सांगे गोष्टी बहिरा गाडी, मांडी, टीरी, टाळी पिटी   handclap   ਤਾੜੀ   ତାଳି   clapper box   तीन, क्षेत्रांतील दृश्यें   कांठाली   एका हातानें ताळि पेटना, दोगां शिवाय लडायि जायिना   तरंगता   हुसकी   कांडेछेद   हातावर हात मारणें   कर्वळी   एकतानता   जिकडे घुगर्‍या, तिकडे उदेव उदेव   दे बाय लोणचें, बोलेने तुझ्या हारचें   नामघोष   कर्वळ   एक शहाणा असतां, दुजा कज्जा न चालविता   जिसका   ज्‍याचें अन्न खावें, त्‍याचें कल्‍याण चिंतावें   झगड्याक बळ कसलें? उत्तर येतां तसलें   टाळीं पिटणें   टाळीं वाजणें   शालुकी   षडंगन्यास   कांडें   शालुक   कर्णी   खाईल तो गाईल   नवाळी   कल्लोळ   कल्होळ   एकदां   कांडे   कल्लोल   टाळा   करतालिका   करताली   एकदा   टाळें   ताळ   कडका   करताल   अवाच्य   चिपळी   मोकळ   सळ   आनंद   वृषभ   कळा   कवि   षट् ‍   षड् ‍   षण् ‍   नाद   नाम   कला   षष् ‍   ताल   ब्रह्म   सम      હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP