Dictionaries | References

ताळ

   
Script: Devanagari

ताळ     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  पुजा करतना वाजयतात अशी झांजे असल्या वाटकुळ्या आकाराच्या धातूच्या कुडक्यांची जोडी   Ex. किर्तनाक कितल्याश्याच ताळांचे जोड वाजताले
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
झांज
Wordnet:
asmতাল
bdखावां
benঝাঁঝ
gujમંજીરાં
hinझाँझ
kanಕಂಸಾಲೆ
malകൈമണി
marझांज
mniꯀꯣꯔꯇꯥꯟ
nepझ्याली
oriଝାଁଝ
panਛੈਣਾ
sanघनम्
tamஜால்ரா
telచేతాళము
urdتال , جھال , تار

ताळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. v अस, धर, टाक, सोड. सातव्या ताळीं बसणें To sit in the very Attics.

ताळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Tallying; congruity. Consistency. See ताल.
ताळ सोडणें   To go out of control.

ताळ     

 पु. ताडवृक्ष . शाळ ताळ निबिड बन । - वेसीस्व २ . १८ . [ सं . ताल ]
 पु. १ संगीत , वाद्य , नृत्य इ० कांच्या गतीचे नियमित कालदर्शक प्रमाण ; ताल . ताल अर्थ १ पहा . ताळ जातो एकेकेडे । - दावि २७१ . २ टाळी वाजविण्याची क्रिया ; टाळी . ३ काशांचे एक वाद्य ; एक प्रकारचा टाळ . खण खण खण खण ताळ उमाळे । - दावि ११२ . ४ हालचाल ; फडफड करणे ; ( कान इ० ) फडफडावणे . पाठी निवृत्तिकर्णताळे । आहाळी ते पूजा विधुळे । - ज्ञा १७ . ७ . ५ ( हिशेब , हकीगत इ० तील ) मेळ ; जुळणी ; एकवाक्यता ; ( बोलणे , वागणे , करणे इ० कांतील ) सुसंबद्धपणा ; विरीधाभाव ; धरबंद ; मेळ ( बहुधा निषेधार्थी प्रयोग ). ऐसे कळो आले मज नारायणा । जागृती स्वपनाअ ताळ नाही । - तुगा ९०६ . ६ ( व्यापक . ) ( पदार्थ , वस्तु , शरीरावय इ० कांचा ) एकजीव ; एकजिनसीपणा ; मिलाफ ; संयोग ; एकत्र टिकाव धरुन राहण्याची शक्ति . ( क्रि० असणे ; धरणे ; टाकणे ; सोडणे ). [ सं . ताल ] ( वाप्र . )
 पु. ( घर , इमारत इ० कांचा ) मजला ; ताल . सातव्या ताळी बसणे - १ घराच्या सर्वात वरच्या मजल्यावर बसणे . २ ( ल . ) ऐश्वर्याच्या शिखरावर आरुढ होणे ; ऐषारामांत असणे . [ तल ]
 पु. कुलूप . [ सं . ताल ; हिं . ताला . ]
०पडणे   ( दोघांत ) बेबनाव होणे ; मतभेद होणे ; खटका उडणे . स्वधर्म भूमीपति हा न सोडी । तो आपली हेकरि हो न मोडी । दोघांमध्ये ताळ पडोन गेले । ये भीमकीचे परि कार्य जाले . । - सारुह ८ . ३५ . [ सं . ताल = कुलूप ; का . ताळ = अडसर ]
०देणे   १ एखादा गात असताना त्याचा ठेका धरणे . २ ( ल . ) ( एखाद्याची ) री ओढणे ; त्याला अनुसरणे , मदत करणे . - शर .
०सोडणे   मर्यादा ; धरबंद सोडणे ; बेफामपणे वागणे . सामाशब्द -
०तंत   
०तंत्र   ( क्व . ) ताळातंत्र - पुन . ( भाषण , वर्तन , आचार इ० व्यवहारातील ) मेळ ; मिळतेपणा ; एकवाक्यता ; सुसंगतपणा ; नेम ; परस्परसंगति . [ ताळ + तंत . तंत्र ]
०पत्र  न. ताल हे वाद्य ; टाळ . ताळपत्रांचा निर्घोष । गीत गायन करिती सुरस । - मुरंशु ३९ .
०मेळ  पु. १ ताळतेत . २ तानमान ; देश , काल इ० काचा सुयोग , अनुसंधान . [ ताळ + मेळ = मिलाफ , जुळणी ]
०विताळ   क्रिवि . सुर - बेसूर . - शर .
०वेळ  पु. तानमान ; प्रसंग ; परिस्थिति ; काळवेळ . ताळमेळ अर्थ २ पहा . ताळवेळ तानमाने । प्रबंध कवित्व जाडवचने । - दा ११ . ६ . ८ . [ ताळ + वेळ ]

ताळ     

ताळ देणें
एखादा गात असतांना त्‍याचा ठेका धरणें.
(ल.) एखाद्याची री ओढणें
त्‍याला अनुसरणें, मदत करणें.
ताळ पडणें
बेबनाव होणें
खटका उडणें. ‘दोघांमध्ये ताळ पडोन गेले। ये भीमकीचें परि कार्य झाले।’ -सारुह ८.३५.

Related Words

ताळ   ताळ सोडणें   झांज   प्रकृतीचा ताळ नासणें   प्रकृतीचा ताळ बिघडणें   प्रकृतीचा ताळ सुटणें   प्रकृतीनें ताळ टाकणें   प्रकृतीनें ताळ सोडणें   ताळ ना तंत्र, उगाच पोकळ यंत्र   खावां   घनम्   झाँझ   झ्याली   ஜால்ரா   చేతాళము   ঝাঁঝ   ଝାଁଝ   ಕಂಸಾಲೆ   കൈമണി   چُمٹہٕ   ਛੈਣਾ   મંજીરાં   তাল   उंचीव   सात पांच करणें   झांझर   झांझरी   बेसुरें गीत   शाळ   धडप धाडवा, अवसेचा पाडवा   उलाळ   मीर   तिन   थार   ताळा   तंत   तीन   घोळ   चौदा   ताल   १०   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   1                  1/16 ರೂಪಾಯಿ   1/20   1/3   ૧।।   10   ১০   ੧੦   ૧૦   ୧୦   ൧൦   100   ۱٠٠   १००   ১০০   ੧੦੦   ૧૦૦   ୧୦୦   1000   १०००   ১০০০   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP