Dictionaries | References

ताळा

   
Script: Devanagari

ताळा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

ताळा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  Agreement, correspondence.
ताळा पाहणें-घेणें   Compare together.
ताळ्यावर येणें   Consent to and come under (some rules), to come-round.

ताळा

 ना.  एकवाक्यता , जुळणी , प्रचीती , प्रत्यय , मेळ , सांगड .

ताळा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  दोन गोष्टींची एकमेकांशी तुलना करून त्या आपसात जुळतात का असे पाहण्याची क्रिया   Ex. संस्थेच्या हिशेबाचा ताळ घ्यायला हवा.
SYNONYM:
पडताळा

ताळा

  पु. १ ( हिशेब , भिन्नभिन्न हकीगती , गोष्टी , उपन्यास , साधने इ० कांतील ) मेळ ; जुळणी ; एकवाक्यता ; अविरोध ; जुळतेपणा ; सुसंगतपणा . ( क्रि० घेणे ; पडणे ; पाहणे ; मिळणे ). कदापि नाही वचनास ताळा । - सारुह ३ . १३ . त्यांच्या कामांचे ताळे कसे घ्यावयाचे ह्या संबंधाने मोहनरावांनी माहिती करुन घेतली . - कोरकि ४५ . २ ( केलेल्या भाकिताशी नंतर घडून आलेल्या गोष्टीचा , आलेल्या अनुभवाचा ) मेळ ; जुळतेपणा ; प्रत्यय ; पडताळा ; दृकप्रत्यय ; प्रचीति ; प्रतीति . ( क्रि० येणे ; मिळणे ). म्हणोनि येळील न करावे । पाहाणे ते येथेचि पाहावे . । ताळा पडता राहावे । समाधान । - दा १९ . ५ . १७ . आपल्या उपपत्तीस ताळा मिळतो की नाही याचा फार विचार न करतां ... - नि ८१६ . २ एखाद्या गोष्टीचा खरेपणा इ० दुसर्‍या प्रमाणाने ताडून , अजमावून पाहण्याची वेगळी रीत . ४ सत्यत्वबुद्धि . - मनको . [ सं . ताल ]
  पु. ( माळवी . ) टाळा ; कुलूप . [ सं . ताल ; हिं . ताला ]
०घालणे   मेळ बसविणे ; एकवाक्यता करणे . तुका म्हणे ताळा घातला आडाखी । ठावे होते सेकी आडविसी । - तुगा १२३८ . ( एखाद्या गोष्टीचा दुसर्‍या गोष्टींशी - ह्याचा त्याचा ) ताळा पाहणे घेणे दोन गोष्टींची , वस्तूंची परस्परांशी तुलना करणे , परस्परांशी ताडून पाहणे . ताळ्यास ताळ्यावर येणे नीट मार्गाला लागणे ; स्वैरपणा सोडून देऊन सुमार्गाने चालणे ; शुद्धीवर येणे .
०तोळा  पु. ताळमेळ ; व्यापक अर्थाने ताळा शब्दाबद्दल वापरतात . ताळा पहा . [ ताळा द्वि . ]
०वाळा  पु. ताळमेळ . - शर . [ ताळा द्वि . ]

Related Words

ताळा   जमाखर्ची न पडे ताळा, पंती कागद केला काळा   ताळा करणे   जमाखर्चीं न पडे ताळा, पंतीं कागद केला काळा   tally-mark   blind check   blind stocktaking   आडाखा   सरवळा   अडताळा   अडाखा   verification   ईताल   ईतालकी बात   सरोळा   मिळवणें   तपासणें   ताडा   पडताळा   सारोळा   मिळविणें   जमाखर्च   नगदी   बस्तन   बस्तान   उतारा   एकंदर   झडती   जवा   महिना   balance   कांटा   उतरणें   कच्चा   अड   अज   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   1                  1/16 ರೂಪಾಯಿ   1/20   1/3   ૧।।   10   १०   ১০   ੧੦   ૧૦   ୧୦   ൧൦   100   ۱٠٠   १००   ১০০   ੧੦੦   ૧૦૦   ୧୦୦   1000   १०००   ১০০০   ੧੦੦੦   ૧૦૦૦   ୧୦୦୦   10000   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP