Dictionaries | References

मिळविणें

   
Script: Devanagari
See also:  मिळवणें

मिळविणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To mix or mingle; to put together, with, in, amongst. 2 To acquire, earn, gain; to collect, amass, gather together; to bring together, lit fig.; to cause to meet, unite, or agree; to make to tally, correspond, harmonize. 3 To persuade, gain over, win, conciliate. 4 To come up with, to overtake.

मिळविणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v t   Mix. Acquire. Fig. Win. Overtake. Make to tally.
मिळवून पाहणें   Compare together.

मिळविणें

 स.क्रि.  
   प्राप्त करुन घेणें ; संपादणें .
   मिसळणें ; एकांत दुसरें घालणें ; मिश्रण करणें .
   संचय करणें ; एकत्र आणणें , करणें ; बेरीज करणें .
   जुळण्यास , भेटण्यास , मिळण्यास लावणें ; ताळा घेणें ; जमवून पाहणें .
   गांठणें ; जिंकून घेणें ; पाडाव करणें . लगट करुनि फौजांनीं मिळविले । - ऐपो २०९ .
   जिंकणें ; मन वळविणें ; सरशी करणें ; वश करणें .
   कृतकृत्य होणें . ही मागासलेली ईश्वरी विद्या चांगली नांवारुपाला आली कीं मिळविली . - सु ११ . [ मिळणें ] मिळवून पाहणें - तुलना करणें ; ताळा जमविणें .

Related Words

नांव्ग मिळविणें   गर्देस मिळविणें   गळ्याशी गळा मिळविणें   मिळविणें   खटींखापरीं मिळविणें   तारा मिळविणें   रुख मिळविणें   मातींत मिळविणें   मोक्ष मिळविणें   फते मिळविणें   फत्ते मिळविणें   धुळीस मिळविणें   नूर मिळविणें   हातावर मिळविणें   (करास) कर मिळविणें   डोळ्यांशीं डोळा मिळविणें   हातावर मिळविणें, पानावर खाणें   होस हो मिळविणें   पैसा वांचविणें म्हणजे पैसा मिळविणें   एक मार्गी मिळविणें, दुजे मार्गी घालविणें   पावडयानें माती ओढावी त्याप्रमाणें सहज मिळविणें   पल्ला करणें, बांधणें   याफ्तन   ठिकाणी आणणें   धुळीचे दिवे लावणें   पावडयावरी पैसे ओढणें   खोर्‍याने पैसा ओढणें   फांदा मारणें   फाबडयावर पैसा ओढणें   फाबड लावणें   फावडयानें पैसा ओढणें   नांव करणें   पैठेला पडणें   खिसा गरम करणें   काढा घेणें   घटसान   डोईवर होणें   पगडी घेणें   ठिकाणी लावणें   खांद्यावर भाला आणि जेवायास घाला   गगनीं दिवा लावणें   कार्तकाढप   उदीम आणि खर्च मित, श्रीचा डावा उजवा हात   अक्रीत निळविणें   चंबूगवाळें फेंकणें   अस्कारणें   अरजणें   जिवांत जीव घालणें   ताव देणें   ताव मारणें   टांग बांधणें   ठिकाणी पाडणें   डोईवर चढणें   डोकीवर धोंड चढविणें   डोकीवर धोंड देणें   डोकीवर धोंड वळविणें   लबाडीवर पोट भरणें   माती चारणें   रडून मान आणि पडून दंडवत   मनोजय आणि वासनाक्षय, हाच मनुष्याचा विजय   मर्जी जिंकणें   मर्जी संपादणें   फड मारुन जाणें   फड मारुन नेणें   फड संपादणें   नांव काढणें   पायलीभर वरी घ्या आणि पाटलीण म्हणा   पायांखालीं तुडविणें   पायीं बांधणें   पालाण पडणें   पुण्याईवर पाणी ओतणें   पोट बाहेर पाडणें   सारीम सोंगे येतात पण पैसाचें सोंग येत नाहीं   हालवून जागा करणें   रक्षा घेऊन जाणें   उपार्जिणें   करून घेणें   ओडवन   बरईक   सोनें असल्यास लाखेस काय तोटा   हालविणें   उपार्जणें   उपार्जना   कुरुचीमुरुची   अगविणें   घरांत नाही भाकरी आणि मानावारी चाकरी   गुजराथ   डोक्‍याला) तुरा लावणें   री ओढणें   फड मारणें   अखेरी   आपादणें   आराधणें   खडकावर पोट भरणें   चंचु   अस्करणें   अन्न मिळवितां येतें पण जिरवितां कठीण पडतें   चांगली कीर्ति उपर्जित, द्रव्याहून वाटे पसंत   भणना, गणना, चातुर्य तीन्ही बाता सहेल, कामदहन, मनवशकरण, गगन चढन मुष्केल   माझेंच नाक वर   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP