Dictionaries | References

एक मार्गी मिळविणें, दुजे मार्गी घालविणें

   
Script: Devanagari

एक मार्गी मिळविणें, दुजे मार्गी घालविणें

   एकीकडे मिळवावयाचे व दुसरीकडे खर्चावयाचे
   मिळून शिलक बरोबरच, म्हणजे काही लाभ नाही. -सवि ४०२५.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP