Dictionaries | References

घालविणें

   
Script: Devanagari
See also:  घालवणें

घालविणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . 4 To cast out, reject, eliminate. In arithmetic. Ex. विसांतून पंधरा घालविले तर पांच राहतात. 5 To thrust or force in. 6 To accompany a part of the road; to see off.

घालविणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v t   To turn away, pack off. To throw off (an aspersion): to wash or wipe away (sinfulness &c.) To dissipate or squander (money), to throw away (character, credit, an opportunity, an advantage).

घालविणें

 उ.क्रि.  १ विवक्षित स्थळीं असलेला ( पदार्थ , मनुष्य ) दूर करणें ; काढून टाकणें ; हांकलणें ; हांकून देणें . यांना एकदा येथून घालवून दिलें होतें . - विक्षिप्त २ . ४३ . २ धाडणें ; पाठविणें ; पिटाळणें ; मी गडी गांवास घालविला आहे , आतांच येईल . ३ ( आळ , आरोप इ० कांचें ) निराकरण ; निरसन ; निरास करणें , काढून टाकणें ; ( प्रायश्चित इ० नीं पाप इ० ) क्षालन करणें ; नाहीसें करणें ; धुवून टावणें . ४ ( पैसा , संपत्ति इ० ) उधळणें ; उडविणें ; बेफामपणें खर्च करणें . ५ ( वेळ , आरोग्य , तारुण्य इ० ची ) नासाडी करणें ; आळसानें दवडणें ; नष्ट करणें . ६ काढणें ; कंठणें ; अतिक्रांत करणें . घालवि दिवसा वनांतरी बसुनि । - विवि ८ . ६ . १२० . ७ ( अब्रू , पत , संधि , लाभ इ० ) गमावणें . ८ ( काम , धंदा इ० ची ) नासाडी करणें ; चुथडा करणें ; विघात करणें ; मातेरें करणें ; धुळीस मिळवणें . ९ ( गणित ) ( एका संख्येंतून दुसरी संख्या ) वजा , बाद करणें ; वगळणें ; काढून टाकणें ; कमी करणे . विसांतून पंधरा घालविले तर पांच राहतात . १० ( एखाद्या मनुष्यास त्यास जावयाच्या ठिकाणापर्यंत किंवा मार्गाच्या कांहीं अंतरापर्यंत सोबत ) पोंचविणें ; करणें ; निरोप देणें ; बोळविणें . सासु पती कांता मूल येक करून । गृहासी नेऊन घालवीली ॥ - रामदासी २ . १३८ . ११ ( दिवा इ० ) मालविणें ; विझविणें . रदनिके , घालविलास दिवा ? - मृ १३ . [ घालणें ]

Related Words

नाद घालविणें   घालविणें   हुलीवर घालविणें   हेटीमेटी घालविणें   वाचा नरकांत घालविणें   दुधाची तहान ताकानें घालविणें   भरल्या माणसांतून घालविणें   नमनांत वेळ घालविणें   हातचे घालविणें, निराश बसणें   हेटीमेटी खालीं घालविणें   एक मार्गी मिळविणें, दुजे मार्गी घालविणें   अतिशय करणें तें तर व्यर्थ घालविणें   रमात करणें   नाद दवडणें   सांडणी घालणें   सांडणी टाकणें   सांडणी पाडणें   सांडणीस घालणें   सांडणीस टाकणें   सांडणीस पाडणें   मुतांत माशा करणें   मुतांत मासोळया करणें   मुतांत मासोळया मारणें   पैशाची मुंबई करणें   ज्ञानमठांत बसणें   काळ कंठणें   काळ्या पाण्यावर चालविणें   कट्टेंत नाक बुडवप   दादा वावा (पुता) करणें   चार वाटा करणें   ठठ्ठेवर नेणें   डोळ्यांनी रात्रंदिवस काढणें   बसून बसणें   पायांवर पाय टाकून निजणे   हरि हरि म्हणत बसणें   हालगो मालगो, दिवस घालगो   हाशील करणें   काळाची गांड मारणें   आयुष्याचें उणें करणें   गचांडी देणें   गोष्‍टी खालपणें   जोगण्या   दुधाला गेली, तिकडे कांटे खायाला राहिली   फस्ती काढप   बजबजपुरी मोडणें   खाऊन पिऊन कंटाळा व तोंड धुवून विटाळ   नरकांत पचणें   उकिरड्याची धण करणें   उकिरड्याची धन करणें   आयुःक्षय   खातांजेवतां मरणें   खातांपितां मरणें   खोड मोडणें   करमणुक कईमत   कर्मणें   ऐदीनें खाणें, मैदानीं निजणें   अंडाचें निवणें करुन बसणें   अंडावर अंड घालून बसणें   अंडावर बुक्क्या मारणें   वाटे लावणें   विरंजन   सकाळीं फासे आणि दुपारीं सोंगटया   आंचणें   दिवस काढणें   ताणपट्‌टी देणें   लाग दवडणें   मांडीवर मांडी घालून बसणें   मांडीवर मांडी टाकून बसणें   माया निवारणें   मुठी मारणें   मुठे मारणें   मुठ्या मारणें   येरे दिवसा, भररे पोटा   फरक करणें   धकवणें   पाणी देणें, सोडणें   पदर गमावणें   पदर भरणें   उदी देणें   हरवणें   जन्मठेप काळें पाणी   बातांची बरकत, कामाची हरकत   लाज काढणें   हासील   टाळणें   हेटीमेटी   आपने रान खोले, आपही लाजू मरे   आयुष्याची राखरांगोळी करणें   आळवणें   गरिबी पत्‍रकली पण ॠण नको   कांग बाई उभीं, घरांत दोघी तिघी   मूळवणें   पके बडके तले, मरणेवाले है   हरविणें   आधीं स्वतःची चूक दुरूस्त करा, मग दुसऱ्याची करा   खर्चणें   वाटेस लावणें   तमाशा पाहणें   झुलकवणी   झुलवणी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP